Amazon.in येत आहे लाईव्ह ‘सुपर व्हॅल्यू डेज’ वरील आकर्षक सुविधांसह

3 डिसेंबर 2021 पर्यंत 2500 रूपयांच्या किमान व्यवहारांसह एसबीआय क्रेडिट कार्डवर आणि 4 ते 7 डिसेंबर 2021 पर्यंत आयसीआयसीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डवर अतिरीक्त 10% सूट ग्राहक मिळवू शकतात. प्राईम सदस्य किराणा खरेदीवर मोफत डिलीव्हरीचा आनंद घेऊ शकतात.

  • किराणा आणि घरगुती वस्तू, वैयक्तिक, बेबी आणि पाळीव प्राण्यांच्या निगेची उत्पादने यांवर 07 डिसेंबर 2021 पर्यंत 45% सूट

नवी दिल्ली : 300 हून अधिक शहरांमध्ये एकत्रित असे ‘ॲमेझॉन फ्रेश’ स्टोअरच्या घोषणेनंतर, Amazon.in आता ‘सुपर व्हॅल्यू डेज’ सह लाईव्ह आहे, ज्यामध्ये किराणा आणि घरगुती वस्तू, वैयक्तिक, बेबी आणि पाळीव प्राण्यांच्या निगेची उत्पादने आणि बऱ्याच गोष्टींवर 45% सूट मिळत आहे.

सुपर व्हॅल्यू डेज 07 डिसेंबर 2021 पर्यंत लाईव्ह असेल, ज्यामध्ये किराणा व्यवहार ₹ 1 पासून चालू होतील आणि प्राईम सदस्यांना मोफत डिलीव्हरी असणार आहे. ग्राहक आशीर्वाद, फॉर्चुन, टाटा संपन्न आणि डाबर यांसारखे अनेक सहभागी विक्रेते आणि ब्रँड्स यांकडून ऑफर आणि उत्तम किंमती यांचा लाभ घेऊ शकतात तो सुद्धा एकाच ऑनलाईन ठिकाणी सोयीस्कर डिलीव्हरी पर्यायांसह.

3 डिसेंबर 2021 पर्यंत 2500 रूपयांच्या किमान व्यवहारांसह एसबीआय क्रेडिट कार्डवर आणि 4 ते 7 डिसेंबर 2021 पर्यंत आयसीआयसीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डवर अतिरीक्त 10% सूट ग्राहक मिळवू शकतात. प्राईम सदस्य किराणा खरेदीवर मोफत डिलीव्हरीचा आनंद घेऊ शकतात.

सहभागी विक्रेत्यांकडून काही ऑफर्स येथे दिल्या आहेत:

किराणा आणि स्वयंपाकाच्या वस्तू:

१. आशीर्वाद सिलेक्ट प्रीमियम शरबती आटा, 5 किग्रॅ – शरबती या गव्हाच्या राजा असलेल्या गहूपासून बनलेला आशीर्वाद सिलेक्ट हा उत्तम दर्जाचा आटा आहे जो भारताच्या प्रेमाने बनलेला आहे. शरबती गहू आट्यामध्ये 100% एमपी शरबती गहू आहेत जे मध्यप्रदेशातील सिहोर विभागातील असून त्याची चपाती मुलायम आणि चविष्ट बनते. हा आटा Amazon.in वर रू. 245 ला मिळवा.

२. दावत रोजाना बासमती राईस, 5 किग्रॅ – दावत रोजाना सुपर हा मध्यम किंमतीचा उत्तम बासमती तांदूळ आहे. तो विविध नियमीत डिश आणि दररोज खाण्यासाठी उत्तम आहे. रोजाना सुपर चांगली चव आणि उत्तम सौंदर्याची खात्री देतो कारण प्रत्येक दाणा नैसर्गिक आहे. हा तांदूळ Amazon.in वर रू. 309 ला मिळवा.

घरगुती वस्तू:

१. सॅवलॉन मॉईश्चर शिल्ड जर्म प्रोटेक्शन लिक्वीड हँडवॉश रिफील पाऊच, 1500 मिली – आपला हात म्हणजे किटाणूंचे मोठे घरच. सॅवलॉन हँडवॉशने तुमच्या कुटुंबाला सुरक्षित हातात ठेवा जो तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे लाखो किटाणूंपासून संरक्षण करतो. मॉईश्चर शिल्ड हँडवॉश हळूवार तुमच्या हाताला स्वच्छ करतो आणि अनेक मॉईश्चराइजिंग लाभ देतो. तो Amazon.in वर रू. 189 ला मिळवा.

२. कोलगेट मॅक्सफ्रेश ब्रेथ फ्रेशनर टूथपेस्ट (150ग्रॅ x 2)– कोलगेट मॅक्सफ्रेश टूथपेस्ट सह ताजेपणा मिळवा जी तुम्हाला रिफ्रेश ठेवते आणि प्रत्येक दिवसाची सुरूवात ताजेपणाने होत असल्याने तुम्हाला दिवसभर ताजेपणा देते. निळ्या जेलच्या टूथपेस्टमध्ये निराळे कूलिंग क्रिस्टल्स आहेत जे तुम्हाला ब्रश करतांना थंडावा देतात. तुम्ही ती Amazon.in वर रू. 128 ला मिळवू शकता.

३. प्रिल डिश वॉशींग लिक्विड (2 ली) –प्रिल लिक्विड 1999 मध्ये सुरूवात झाल्यापासून डिश-वॉशिंग क्षेत्रामध्ये उत्तम आहे. जास्त ग्रीस असलेली पावडर आणि तात्काळ ड्राय होणारा फॉर्म्युला यामुळे प्रिल उत्तम क्लिंजिंग एजंट बनते. आपल्या ग्राहकांना नेहमी उत्तमच हवे असल्याने, प्रिल लिक्विडला निराळा फॉर्म्युला आहे जो त्वचेसाठी मुलायम आणि चांगला आहे, त्यामुळे तुमच्या डिश आणि तुमचे हात दोन्ही स्वच्छ, मुलायम, आणि सुंदर रहातील. तुम्ही ते लिक्वीड Amazon.in वर रू. 360 ला खरेदी करू शकता.

वैयक्तिक निगा:

१. डाबर वाटिका आयुर्वेदिक शाम्पू, 640 मिली – हा शाम्पू यष्टीमधु, भृंगराज, कोरफड, हिना, मेथी, आवळा, रीठा, रोजमेरी, जवाकुसुम यांसारख्या 10 नैसर्गीक घटकांमुळे विविध केसांच्या समस्येसोबत लढतो. यामध्ये पॅराबिन्स नाही आणि त्यामध्ये अत्यावश्यक ऑईल आणि हर्ब आहेत जे केसांना आणि कातडीला लाभ देतात. Amazon.in वर तो रू. 200 ला उपलब्ध आहे.

२. कोरड्या त्वचेसाठी निविया बॉडी लोशन – निविया बॉडी लोशन ने दररोज निरोगी आणि आर्द्रता असलेली त्वचा मिळवा. हा सखोल मॉईश्चर सिरम फॉम्युला तुम्हाला 48 तास त्वचेचा ओलावा देतो. तुम्ही तो Amazon.in वर रू. 351 ला मिळवा.

३. पामोलीव ॲरोमा ऍब्सोल्युट रिलॅक्स बॉडी वॉश – मनमोहक ऍरोमा ते क्लिंजींग पर्यंत, या पामोलीव शॉवर जेलमध्ये ते सर्वकाही आहे जे तुम्हाला आरामदायी आणि मुक्त रहाण्यासाठी हवे असते. विदेशी लांग(Ylang) अत्यावश्यक ऑईल आणि इरिस एक्स्ट्रॅक्ट यांच्या योग्य मिश्रणाने, तुम्हाला शॉवरचा आनंददायी क्षण अनुभवास येतो. तुम्ही तो Amazon.in वर रू. 299 ला मिळवू शकता.

पॅक अन्नपदार्थ:

१. कॅडबरी ओरियो चोको क्रिम बिस्कीट फॅमिली पॅक, 300 ग्रॅ – या फॅमिली पॅकमध्ये प्रत्येकी 100 ग्रॅमचे चोको-फ्लेवर्ड ओरियो कुकीज आहेत. ओरियो सँडवीच क्रीम बिस्कीट दोन क्रंची चॉकलेटी कुकीज सह चोको क्रीमची उत्तम चव देतो. ओरियो कुकीसह आनंददायी विश्रांती घ्या, जो कोणत्याही वेळी स्नॅकसाठी योग्य आहे. हा पॅक Amazon.in वर रू. 60 ला मिळवा.
२. ब्रिटानीया गुड डे कॅश्यू कुकीज, 600 ग्रॅ – कुटुंबामध्ये प्रत्येकाला आवडणारी सुंदर चव. बटर आणि काजू यांनी संपन्न या कुकीज प्रत्येक दिवसाला खास बनवतात. हा पॅक तुम्ही Amazon.in वर रू. 90 ला मिळवा.

वैशिष्ट्ये

  • अधिक बचत करा –अधिक बचत करा – 2,500 रूपयांच्या किमान व्यवहारांवर आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर अतिरीक्त 5% आणि 10% सूट, 4 – 7 डिसेंबर 2021 पासून अतिरीक्त 500 रूपये सूट
  • किराणा व्यवहार सुरू होतो ₹ 1 पासून (साठा संपेपर्यंत ऑफर वैध आहे)
  • प्राईम सदस्यांसाठी मोफत डिलीव्हरी