Amazon.in चा 7 ते 12 जून 2022 पर्यंत ‘मान्सून कार्निवल’

Amazon.in चा मान्सून सेल वॉटरप्रुफ स्मार्टफोन्स आणि ॲक्सेसरीज, होम आणि किचन अप्लायंसेस, फॅशन आणि ब्युटी अत्यावश्यक वस्तू, किराणा वस्तू आणि बऱ्याच गोष्टींवर आकर्षक डील्स आणि बचत देईल ! ग्राहक बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड्स आणि सिटी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स वर अतिरिक्त तात्काळ 10% बँकेची सवलत MSMEs साठी मोठी बचत: ॲमेझॉन बिजनेस ग्राहक जीएसटी इन्व्हॉइस सह 28 % अतिरीक्त सूट मिळवू शकतात आणि एकत्र खरेदी सवलतीवर 10 % अधिक मिळवू शकतात, सर्वोत्तम श्रेणींमधून 5000 आकर्षक डील्स

  • पावसाळा सुरू होत आहे आणि घरीच खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे !

मुंबई : भारतामध्ये मान्सून सुरू होत असल्याने, 7 जून 2022 पासून त्याच्या ‘मान्सून कार्निवल’ (Monsoon Carnival) च्या सुरूवातीची घोषणा करायला Amazon.in उत्सुक आहे . शॉपिंग इव्हेंट (Shopping Events) ग्राहकांना हजारो उत्पादने देतील ज्यात वॉटरप्रुफ स्मार्टफोन्स आणि ॲक्सेसरीज, होम आणि किचन अप्लायंसेस, फॅशन आणि ब्युटी अत्यावश्यक वस्तू, किराणा वस्तू आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. मान्सून कार्निवल (Monsoon Carnival) दरम्यान, ग्राहक सॅमसंग, रेडमी, बोट, चुंबक, लॉरेल, क्रॉक्स, हुश पपिज, दि स्लीप कंपनी यांसारख्या ब्रॅण्ड्स मधून मोठी बचत करू शकतील.

ग्राहक अधिक बचत करू शकतात आणि बँक ऑफ बडोदा (BOB) क्रेडिट कार्ड्स आणि सिटी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, क्रेडिट/डेबिट ईएमआय व्यवहारांवर 10% तात्काळ बँक सवलत यांसारख्या परवडणाऱ्या वित्त पर्यायांच्या विस्तृत श्रेणीची निवड करू शकतात; डेबिट आणि क्रेडिट कार्ड, एक्सचेंज ऑफर आणि बऱ्याच गोष्टींवर नो-कॉस्ट ईएमआय. ॲमेझॉन पे वापरकर्ते 11 आणि 12 जून 2022 रोजी आकर्षक कॅशबॅक रिवॉर्ड मिळवण्याचा अतिरिक्त लाभ घेऊ शकतात.

ग्राहक Amazon.in वरील मान्सूल कार्निवल मध्ये 60% पर्यंत आणि अतिरीक्त डील्स विक्रेत्यांकडून मिळवू शकतात अशी काही उत्पादने या ठिकाणी दिलेली आहेत. काही उत्पादनांची माहिती येथे दिली आहे.

स्मार्टफोन्स, गॅजेट आणि मोबाईल ॲक्सेसरीज:

रेडमी नोट 11 (हॉरिझॉन ब्लू, 4GB RAM, 64GB स्टोरेज):

रेडमी नोट 11 मध्ये 90Hz FHD+ (1080×2400) AMOLED डिस्प्ले आहे, 50 MP क्वाड रियर कॅमेरा आहे जो 8MP अल्ट्रा वाईड आहे, 2MP मॅक्रो आणि पोर्ट्रेट लेन्स, आणि 13 MP फ्रंट कॅमेरा आहे. त्यामध्ये 5000 mAh मोठी बॅटरी आहे ज्यात 33W प्रो फास्ट चार्जर इन-बॉक्स आहे आणि टाईप-सी कनेक्टिव्हीटी आहे आणि MIUI 13 आहे ज्यामध्ये अत्याधुनिक प्रायव्हसी आणि सुरक्षित प्रोटेक्शन आहे. ज्यामध्ये हँड्स-फ्री ॲलेक्साचा अनुभव आहे आणि तो Amazon.in वर अंदाजे 12,999 रूपयांना उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलक्सी M32 (लाईट ब्लू, 6GB RAM, 128GB):

या फोनमध्ये क्षेत्रातील उत्तम FHD+ sMOLED 90Hz डिस्प्ले आहे आणि त्याला बिंज मॉनस्टर म्हणतात. त्यामध्ये काही फिचर्स आहेत जसेकी 6000 mAh बॅटरी ज्यात 15W इन-बॉक्स चार्जर आहे, 64MP क्वाड कॅम, 20MP फ्रंट कॅमेरा आणि मीडिया टेक G80 आहे. तो Amazon.in वर अंदाजे 16,999 रूपयांना उपलब्ध आहे.

बोट एयरडोप्स 141 42H प्लेटाईम :

तुमच्या आवडत्या स्ट्रीमवरील एपिसोड्स सह विकेंड्सच्या सुटीचा आनंद घ्या, इयरबड्स सारख्या 6 तास नॉनस्टॉप प्लेटाईम सह 42 तासांपर्यंत प्लेबॅक टाईम आहे. इयरबड्स मध्ये आमचे ASAP चार्ज फिचर आहे ज्यात केवळ 5 मिनीटे चार्ज करून 75 मिनीटांचा प्लेटाईम मिळतो, तर टाईप सी इंटरफेस सह त्याची कॅरी केस येते. तो Amazon.in वर 1,499 रूपयांना उपलब्ध आहे.

फास्ट्रॅक रीफ्लेक्स VOX स्मार्टवॉच ॲलेक्सा बिल्ट-इन सह :

स्मार्टवॉच मध्ये प्रीमियम टच आणि कंट्रोल्स सह 1.69 इंच मोठी डिस्प्ले स्क्रीन आहे. त्यामध्ये 5 ATM वॉटर रेझिस्टंस, ॲलेक्सा बिल्टृइन व्हॉइस असिस्टंट रिमाइंडर सेट करण्यासाठी, अलार्म इत्यादी आहे. AI एनेबल कोच, 10 दिवसाची बॅटरी लाईफ, 24×7 HRM, मेनुस्ट्रुएल ट्रॅक, 10+ स्पोर्ट्स मोड आणि बरेच काही आहे. हे प्रॉडक्ट Amazon.in वर अंदाजे 4,995 रूपयांना उपलब्ध आहे.

चुंबक स्क्वेड 2.0 स्मार्टवॉच:

या स्क्वेड 2.0 स्मार्टवॉच मध्ये 4 आयकॉनिक ओरिजिनल चुंबक बॅण्ड्स आहेत, 1.7 इंच फुल स्क्रीन डायनॅमिक डिस्प्ले आहे आणि विविध वॉच फेस सह फूल टच कंट्रोल आहे. त्यामध्ये रियल टाईम आणि 24X7 आरोग्य निरीक्षण, सतत ब्लड ऑक्सिजन मॉनिटरींग SpO2, ट्रॅक्स मेनुस्ट्रुएल सायकल (OTA अपडेट मध्ये उपलब्ध), मॉनिटर्स स्लीप क्वालिटी, कंटिन्युअस हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर ट्रॅकिंग आणि स्टेप पेडोमीटर आहे. अत्याधुनिक स्मार्ट सेंसर सह शक्तीशाली 230 mAh बॅटरी चुंबल स्क्वेड 2.0 मॅसीव स्टँड मिळते ज्यात बॅटरी बॅकअप 14 दिवसांचा असुन 7 दिवस ॲक्टीव वापर उपलब्ध आहे. तो Amazon.in वर अंदाजे 2,499 रूपयांना उपलब्ध आहे.

होम अप्लायंसेस आणि टीव्ही:

IFB 6 किग्रॅ 5 स्टार फुल्ली ऑटोमेटीक फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीन :

IFB ची ही वॉशिंग मशीन विभक्त कुटुंबासाठी योग्य आहे आणि त्यात विशेष फिचर्स आहेत जसेकी मुलायम धुण्यासाठी ॲक्वा एनर्जी. त्यामध्ये ॲलर्जन्स काढले जातात आणि डिटर्जंट वाया जात नाही. क्रिसेंट मून ड्रम मुलायम वॉटर कुशन निर्माण करतो, कपड्याची हानी टाळतो आणि छोटे छोटे छिद्र मेकॅनिकल ॲक्शन करतात जे ऐच्छिक धुण्याचे परिणाम मिळवून देतात आणि ‘लाँड्री ॲड-ऑन’ पर्यायामुळे तुम्ही सायकल थांबवू शकता आणि धुण्याच्या मध्ये लाँड्री ॲड करू शकता. मशीनची 4 वर्षांची प्रॉडक्ट वॉरंटी आहे, हाय-लो व्होल्टेज प्रोटेक्शन आहे, चाईल्ड लॉक आणि बरेच पर्याय उपलब्ध आहे. ती Amazon.in वर अंदाजे 22,490 रूपयांना उपलब्ध आहे.

रेडमी 80 सेमी (32 इंची) HD रेडी स्मार्ट LED टीव्ही:

पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण मनोरंजन घरीच मिळवा. रेडमी स्मार्ट टीव्हीमध्ये HD रेडी (1366×768) डिस्प्ले आहे, 20 वॅट शक्तीशाली स्टेरियो स्पीकर्स आहेत | डॉल्बी ऑडियो | DTS व्हर्चुअल आहे: X आणि DTS-HD, विविड पिक्चर इंजिन, ड्वेल बँड वाय-फाय, अँड्रॉइड टीव्ही 11, क्रोमकास्ट बिल्ट-इन, पॅचवॉल 4 IMDb इंटीग्रेशन सह, पॅरेंटल लॉक सह किड्स मोड, 1GB RAM, 8GB स्टोरेज आणि बरेच काही आहे. या टीव्हीची 1 वर्ष काँप्रेन्सीव वॉरंटी आहे आणि पॅनवर वर ब्रॅण्डकडून खरेदी दिनाकांपासून अतिरीक्त 1 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. हा टीव्ही Amazon.in वर अंदाजे 14,999 रूपयांना उपलब्ध आहे.

Mi 125.7 सेमी (50 इंच) 4K अल्ट्रा HD अँड्रॉईड स्मार्ट LED TV 4X:

हा Mi चा स्मार्ट टीव्ही 4K अल्ट्रा HD (3840×2160) आहे, 3 HDMI पोर्ट्स आहेत जे सेट-टॉप बॉक्सला कनेक्ट करता येतात, हार्ड ड्राईव्ह आणि इतर USB डिव्हाईस ला कनेक्ट करण्यासाठी 2 USB पोर्ट्स आहेत, 20 वॅट्स आऊटपुट आहे, बिल्ट-इन वाय-फाय आहे, 4K HDR 10 बिट डिस्प्ले आणि बरेच काही आहे. या व्यतिरीक्त, त्यात प्रॉडक्टसाठी 1 वर्षाची वॉरंटी आणि पॅनवर वर 1 वर्षाची अतिरीक्त वॉरंटी आहे. हा टीव्ही Amazon.in वर अंदाजे 35,999 रूपयांना उपलब्ध आहे.

फर्निचर:

सोलिमो पेट्रा सॉलिड शीसम वूड किंग बेड (टीक फिनीश):

सिसम लाकडी बेडचे अनोखे डिझाईन आकर्षक टीक फिनीशचे आहे जे फर्निचरला विविध प्रकारच्या इंटेरियरचा प्रकार देतो. सुरक्षितता वाढवण्यासाठी उधई (एकप्रकारची कीड) आणि टोकदार कडा यांपासून मुक्त असून, बेडची भार सहन करण्याची क्षमता 350किग्रॅ आहे आणि उत्पादनातील दोषांवर 5 वर्षांची वॉरंटी आहे. बिछाना 20+ सुरक्षा आणि गुणवत्ता तपासणी देखील पार पडला आहे आणि ते विष आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त आहे. Amazon.in वर हा बेड सुमारे 16,499 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

वेकफिट स्टारगेझर मॅन्युअल सिंगल सीटर रिक्लाइनर (लेदरेट, ब्राऊन):

स्टारगेझर रिक्लाइनर चामड्याचे फॅब्रिक आणि त्याच्या शाही तपकिरी रंगाने भव्य दिसते. रेक्लाइनर खूप कमी जागा घेतो परंतु तुमच्या रीडिंग कॉर्नरला आतापर्यंतच्या सर्वात आरामदायक कोपऱ्यात बदलण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला असंख्य वैशिष्ट्ये देतो. हे दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – मॅन्युअल आणि रॉकिंग आणि रिव्हॉल्व्हिंग, जे तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम काय ते निवडण्याचा पर्याय देते. हे प्रॉडक्ट 13,500 रूपयांमध्ये Amazon.in वर मिळवा.

दि स्लीप कंपनी पेटेंटेड स्मार्टग्रीड ऑर्थोपेडिक मॅट्रेस:

स्मार्टग्रिड ऑर्थो तंत्रज्ञानाचे निर्दोष एकत्रीकरण, उत्तम सोयीसह आमच्या स्मार्ट ऑर्थो मॅट्रेसचा प्रत्येक इंच तुम्हाला देतो. ही मॅट्रेस कल्पकतेच्या अनेक लेयर्सने तयार केलेली आहे; ज्यात प्रत्येक लेयर शास्त्रोक्त पद्धतीने पाठीला खंबीर आधार देण्यासाठी डिझाइन केलेली आहे आणि तुमच्या दीर्घ आणि आळशी विकेंडमधील झोपेत असतानाही, अंतिम आरामासाठी सुपर-सॉफ्ट फॅब्रिकने विणलेली आहे. Amazon.in वर ही मॅट्रेस 21,499 रुपयांना उपलब्ध आहे.

ॲमेझॉन फॅशन आणि ब्युटी:

गोश्रीकी वूमन्स ज्युट सिल्क साडी ब्लाऊज पिस सह:

गोश्रीकी च्या ज्युट सिल्क साडीमध्ये उत्तम दिसा जी तुमचे पारंपारिक सौंदर्य वाढवेल जेव्हा तुम्ही उत्सव किंवा पार्टीसाठी तयार व्हाल. ही साडी Amazon.in वर अंदाजे 489 रूपयांना उपलब्ध आहे.

व्हेरो मोडा वुमन्स सर्पलाइस नेक प्रिंटेड स्केटर ड्रेस:

निळ्या प्रिंटेड डिझाईन सह शुभ्र पांढरा ड्रेस पावसाळ्यातील गेट-टुगेदर साठी उत्तम आहे. हा ड्रेस Amazon.in वर अंदाजे 1,399 रूपयांना उपलब्ध आहे.

क्रॉक्स युनिसेक्स-ॲडल्ट बायाबँड क्लॉग:

भरपूर मजा आणि तुमच्या जीवनशैलीत आनंद भरण्यासाठी तुमच्या पायात क्रॉक्स कंफर्ट घाला. हा Amazon.in वर अंदाजे 2,199 रूपयांना उपलब्ध आहे.

हुश पपीज मेन्स ॲप्रन प्लेन स्लिप ऑन लेदर फॉर्मल शूज:

अपवादात्मक आरामासह समकालिन डिझाईनसह फॉर्मल शूजची जोडी घालून तुमच्या स्टाईल ला सौंदर्य द्या. हे शूज Amazon.in वर अंदाजे 2,729 रूपयांना उपलब्ध आहे.

यलो चिम्स स्वारोव्स्की एलिमेंट डीप ओशन लव्ह हार्ट्स ब्रेसलेट:

या ब्रेसलेट मध्ये स्पार्कलिंग ब्लू हार्ट्स आहेत आणि ॲडजस्टेबल क्लोजर आहे ज्यामुळे सुरक्षित फिट होते. अंडाकृती आकाराचे ब्रेसलेट समोर मुख्य भाग ठेवतो आणि हातावर योग्य पद्धतीने चिकटतो. व्यास 5-6 सेमी दरम्यान आहे. तो Amazon.in वर अंदाजे 1,499 रूपयांना उपलब्ध आहे.

सुखी ॲडोरेबल गोल्ड-प्लेटेड पर्ल चोकर नेकलेस महिलांसाठी:

महिलांसाठीचा हा चोकर अलॉय ने बनलेला आहे. साक्षगंध, आणि उत्सवाच्या कालावधीत पारंपारिक ज्वेलरी घाला. या रेंज सह तुमचा क्षण अविस्मरणीय बनवा. अँटीक फिनीश सह पारंपारिक सौंदर्य हे याचे वैशिष्ट्य आहे. हा सेट Amazon.in वर अंदाजे 180 रूपयांना उपलब्ध आहे.

लॉरेल पॅरिस लॅश पॅराडाइज मस्करा:

व्हॉल्युमिनस लॅश पॅराडाईज मस्करासह तुमचे पॅराडाईज सुंदर बनवा. त्याच्या सॉफ्ट वेव्ही ब्रिस्टल ब्रशमध्ये जास्तीत जास्त फॉर्म्युला आहे आणि समान रीतीने आणि सहजपणे सरकतो. हा आकार वाढवणारा मस्करा पूर्ण लॅश फ्रिंज देतो जो मुलायम सुद्धा असतो, त्यात फ्लॅकिंग नाही, स्मजिंग नाही, क्लम्पिंग नाही. Amazon.in वर तो अंदाजे 559 रुपयांना उपलब्ध आहे.

बायोलेज स्मूथप्रुफ डीप स्मूदिंग प्रोफेशनल हेयर सीरम कुरळ्या केसांसाठी:

कुरळेपणा कंट्रोल, रफ झालेल्या केसांची टोके, आर्द्रतेपासून सुरक्षा, तात्काळ चमक, कोरडेपणापासून पोषण आणि गुंता लगेच निघणे यांसाठी 6 इन 1 सीरम आहे. त्यामध्ये अवोकॅडो, ग्रेप सीड ऑईल आणि फ्रीज ट्रेमिंग पॉलिमर्स यांसारखे केसांचे पोषक पदार्थ आहेत. हा सीरम Amazon.in वर अंदाजे 300 रूपयांना उपलब्ध आहे.

हँडबॅग आणि लगेज

लेवी वूमन्स बेटुला टोटे बॅग :

स्टायलीश राहून सुद्धा आरामदायी रहायचे आहे का? ही बॅग प्रीमियम मॅन-मेड लेदर पासून बनलेली आहे. सोपी उपलब्धता आणि स्टोरेज यांसाठी आतील कापड व्यवस्थित शिवलेले आहे. ही बॅग Amazon.in वर अंदाजे 999 रूपयांना उपलब्ध आहे.

अमेरिकन टूरिस्ट जमाइका पॉलिस्टर 80 सेमी ग्रे सॉफ्टसाईड सुटकेस :

ही स्टायलिश आणि प्रशस्त सुटकेस आहे जी सुट्यांसाठी नेहमीच तयार असते आणि जीला अधिक सामान पॅक करण्यासाठी एक्सपांडर सुद्धा आहे. ती Amazon.in वर अंदाजे 4,999 रूपयांना उपलब्ध आहे.

बॅगिट वुमन्स स्लिंग बॅग :

या सॅडल बॅग शिवाय घर सोडू नका, मुलींच्या रात्री फिरण्याकरिता ही योग्य आहे. लांब ॲडजस्ट होणाऱ्या पट्ट्यासह असलेली ही बॅग ॲमेझॉनवर अंदाजे 699 रूपयांना उपलब्ध आहे.

स्कायबॅग ट्रूपर 55 सेमी पॉलीकार्बोनेट लाल आणि पांढरा हार्डसाईड केबिन लगेज :

कडक पॉलीकार्बोनेट केस सह पुश बटन ट्रॉलीने काम करा, प्रवास करा जी ॲमेझॉनवर अंदाजे 2899 रूपयांना उपलब्ध आहे.

होम आणि किचन:

सेलो व्हेनाइस प्लास्टीक बॉटल सेट, 1 लीटर, 5 चा सेट मिश्रीत : ड्रींकला बॉटल मध्ये घाला आणि तुमच्या फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही लहान किंवा मोठ्या प्लास्टीक ज्युस बॉटलच्या शोधात असाल, तेव्हा सेलो मध्ये तुम्हाला हवे ते म्हणजेच BPA फ्री आहे आणि वापरण्यास सुरक्षित असून हानीकारक रसायनांपासून मुक्त आहे. आणि हा सेट तुम्ही अंदाजे 399 रूपयांना खरेदी करू शकता.

लिमेट्रो स्टील स्टेनलेस स्टील फोल्डेबल क्लॉथ ड्रायर स्टँड डबल रॅक क्लॉथ स्टँड : फोल्डेबल रॅक बळकट स्टेनलेस स्टील फ्रेमची असून तुमच्या नजिकच्या, बेडरूमच्या, लिवींग रूम किंवा लाँड्री क्षेत्रातील कोपऱ्यात स्टोरेज साठी सोपी आहे. हे स्टँड Amazon.in वर अंदाजे 1,999 रूपयांना उपलब्ध आहे.

बुक्स आणि गेम्स:

दि मॅजिशीयन ऑफ माझदा पेपरबॅग :

प्राचीन प्रतिमाशास्त्र, सर्वनाशिक घटना, वैदिक सिद्धांत, पारशी इतिहास आणि वैद्यकीय शास्त्र यातील भिन्न धागे जोडण्यासाठी. अश्विन संघीच्या सर्वात आश्चर्यकारक भारत मालिकेतील नवीनतम जोड. Amazon.in वर रू. 345 ला उपलब्ध.

चंद्रकांता संतती 1 (हिंदी) पेपरबॅक :

क्लासिक प्रेम समाप्तीचे चाहते. ॲमेझॉनने तुम्हाला चंद्रकांता संतती या रहस्यमय आणि थरारक वातावरणाने आणि जादुई घटनांनी भरलेल्या प्रेमकथेचा अंतर्भाव केला आहे की संपूर्ण कादंबरी वाचल्याशिवाय वाचकाला त्यातून बाहेर पडणे शक्य नाही. हे ॲमेझॉन वर सुमारे रूपये 179 मध्ये मिळवा.

मोनोपॉली डिलक्स एडिशन, फँटासी बोर्ड गेम, मित्र आणि कुटूंबासाठी, 8 वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी, मल्टीकलर : फास्ट-डीलिंग प्रॉपर्टी ट्रेडिंग गेमची ही एक परिपूर्ण डिलक्स आवृत्ती आहे, हा एक मजेदार कौटुंबिक गेम आहे जो बोर्डभोवती फिरण्यासाठी 10 विशेष दर्जाच्या सोनेरी रंगाच्या टोकनमधून निवडता येतो. Amazon.in वर सुमारे हा गेम अंदाजे 1,294 रूपयां मध्ये उपलब्ध.

ॲमेझॉन डिव्हाईसेस

इको डॉट (4थी जनरेशन, 2020 रिलीज) (काळा) :

तुमच्या घर आणि मुलांसाठी स्मार्ट स्पीकर उत्तम आहे. प्रत्येक दिवसाला शिकण्याची मजा आणि तुमच्या मुलांना ॲलेक्साला विचारण्यात व्यस्त ठेवा! त्यांना विचारायला सांगा “ॲलेक्सा, मला पिरॅमीड बद्दल सांग” किंवा “ॲलेक्सा, नर्सरी राईम्स प्ले कर”. ॲलेक्सा मुलांना स्पेलिंग, ग्रामर, कॅलक्युलेशन किंवा झोपतांना गोष्टी, प्रश्नमंजुषा आणि बरेच काही शिकवतो. अंदाजे 3,999 रूपयांना मिळवा.

फायर टीव्ही स्टीक (3 री जनरेशन 2021) ऑल-न्यु ॲलेक्सा व्हॉईस रीमोट (टीव्ही आणि ॲप कंट्रोल सह) :

सर्वोत्तम विक्री होणाऱ्या फायर टीव्ही डिव्हाईस सह तुमच्या टीव्हीचा अनुभव सुधारा – 2 ऱ्या जनरेशन पेक्षा 50% अधिक शक्तीशाली आणि फूल एचडी मध्ये फास्ट स्ट्रीमिंग. यामध्ये पॉवर आणि व्हॉल्युम बटनने ॲलेक्साचा आवाज रीमोट ने कंट्रोल होतो. तो ॲमेझॉनवर अंदाजे 3999 रूपयांना उपलब्ध आहे.

किंडल (10 वी जनरेशन):

बिल्ट-इन ॲडजस्टेबल फ्रंट लाइटसह जेणेकरुन तुम्ही घरामध्ये आणि घराबाहेर वाचू शकता आणि दिवसाच्या अधिक वेळा किंडल (10 वी जनरेशन) सर्व पुस्तकप्रेमींसाठी एक उत्तम साथीदार आहे. यामध्ये ग्लेयर-फ्री टचस्क्रीन डिस्प्ले देखील आहे ज्यात थेट सूर्यप्रकाशात देखील वास्तविक कागदाप्रमाणे वाचता येते. उत्पादनाची किंमत अंदाजे 7,999 रूपयांना आहे.

ग्राहकांना इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम यासह 8 प्रादेशिक भाषांमध्ये Amazon.in खरेदीचा अनुभव घेता येईल. याव्यतिरिक्त, ग्राहक इंग्रजी आणि हिंदीमध्ये खरेदी करण्यासाठी त्यांचा आवाज वापरू शकतात आणि सहाय्यक खरेदीचा अनुभव घेण्यासाठी जवळच्या ॲमेझॉन इझी स्टोअर मध्ये देखील जाऊ शकतात.

सर्व ऑफर्स साठी येथे लॉगइन करा.