या फादर्स डे ला Amazon.in वर खरेदी करा आकर्षक गिफ्ट्स आणि तुमच्या वडिलांना द्या अविस्मरणीय भेट

तुमच्या वडिलांवर तुमच्या प्रेमाचा वर्षाव करून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूची काळजी घेऊन यंदाचा फादर्स डे संस्मरणीय करा. ग्राहक येथे बॉम्बे शेव्हिंग कंपनी, फेरेरो रोचर, नेस्ले, कॅडबरी, हर्षे आणि यांसारख्या इतर अनेक लोकप्रिय ब्रँड्समधून उत्पादने निवडू शकता.

  • फादर्स डे च्या खरेदी आणि भेटवस्तूंसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन

मुंबई : फादर्स डे (Father’s Day 22) जवळ आला आहे, Amazon.in वरील विवेकशील भेटवस्तूंच्या द्वारे तुमच्या वडिलांना द्या अविस्मरणीय भेट. येथे तुम्ही चॉकलेट्स, गोर्मे गिफ्ट पॅक, ग्रुमिंग साठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू, हेल्थकेअर प्रोडक्ट (Healthcare Product) आणि यासारख्या इतर अनेकविध प्रकारच्या उत्पादनांची खरेदी करू शकता.

तुमच्या वडिलांवर तुमच्या प्रेमाचा वर्षाव करून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूची काळजी घेऊन यंदाचा फादर्स डे संस्मरणीय करा. ग्राहक येथे बॉम्बे शेव्हिंग कंपनी, फेरेरो रोचर, नेस्ले, कॅडबरी, हर्षे आणि यांसारख्या इतर अनेक लोकप्रिय ब्रँड्समधून उत्पादने निवडू शकता.

Amazon.in वर आमच्या सहभागी विक्रेत्यांद्वारे दिलेली अशी काही उत्पादने येथे ऑफर आणि डीलसह दिली आहेत की ज्यातून ग्राहक निवड करू शकतील:

तुमच्या वडिलांसाठी गोर्मे सरप्राईझ:

कॅडबरी बोर्नव्हिले रिच कोको 70% डार्क चॉकोलेट पॅक ऑफ 3 — तुमच्या वडिलांना स्वादिष्ट चॉकलेट्सची सुखद आश्चर्यकारक भेट द्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणा. Bournville Rich Cocoa Chocolate ची चव अत्यंत मोहक आहे जिचा तुम्ही प्रतिकार करूच शकत नाही. उत्कृष्ट, स्मूथ टेक्सचर आणि रिच कोको चा समृद्ध स्वाद जो ख़ास तुमच्या साठीच तयार केला आहे. Amazon.in वर अंदाजे 246 रुपये मध्ये खरेदी करा.

फरेरो कलेक्शन – असॉर्टेड चॉकोलेट्स|24 पीसेस —तुमच्या वडिलांना क्रीमी फिलिंग, कुरकुरीत वेफर आणि आतमध्ये स्वादिष्ट हेझलनट ने भरलेला फेरेरो रोचरच्या मिश्रित चॉकलेट चा एक बॉक्स भेट देऊन या वर्षी फादर्स डे साजरा करा – त्यांना हे दाखवण्याचा हा उत्तम मार्ग आहे की तुम्हाला त्यांची किती काळजी आहे! Amazon.in वर सुमारे INR 999 मध्ये खरेदी करा.

वडिलांना एक परफेक्ट मेकओव्हर भेट द्या:

बॉम्बे शेविंग कंपनी | 6-in-1 बीयर्ड ग्रुमिंग किट फॉर मेन | फादर्स डे गिफ्ट सेट — तुमच्या वडिलांना अशी काही गिफ्ट द्या की ती त्यांना ठेवा वाटेल, बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे 6-इन-1 दाढी ग्रुमिंग किट तुमच्या वडिलांसाठी योग्य भेट आहे. सुगंधित तेलांच्या गुणाने परिपूर्ण, ही सुपरफूडवर पावर्ड प्रीमियम गिफ्ट किट आहे, जी खास अशा पुरुषांसाठी योग्य आहे ज्यांना त्यांची दाढी उत्तम ठेवायला आवडते. आणि ज्यांना सुंदर स्टाईल करायला आवडते आणि जे नेहमीच तरुण आणि आनंदी दिसतात ! Amazon.in वर सुमारे INR 999 मध्ये खरेदी करा.

बॉम्बे शेविंग कंपनी 6-In-1 शेविंग & ग्रुमिंग किट | फादर्स डे गिफ्ट सेट — या फादर्स डे ला तुमच्या वडिलांच्या साठी सर्वोत्तम निवडा! 6-इन-1 शेव्हिंग किट फॉर मेन ही फादर्स डेची सर्वोत्तम भेट आहे, कारण सकाळच्या ग्रुमिंग रूटीनमध्ये याचा वापर करून दाढी करताना प्रत्येक वेळी त्यांना तुमच्याबद्दल आणखी जास्त स्नेह वाटेल. यात सिल्व्हर मेटल प्रिसिजन सेफ्टी रेझर, एक्सफोलिएटिंग स्क्रब, शेव्हिंग क्रीम, पोस्ट-शेव्ह बाम, शेव्हिंग ब्रश आणि फेदर ब्लेड दिलेली आहे. Amazon.in वरअंदाजे 2,249 रुपये यामध्ये हे खरेदी करा.

तुमच्या वडिलांच्या उत्तम आरोग्यासाठी:

हिमालया गोक्षुरा मेन्स वेलनेस टेबलेट्स — बाबा चोवीस तास व्यस्त असतात आणि नेहमीच आमची काळजी घेत असतात, आणि हे करताना अनेकदा त्यांचे स्वतःचे आरोग्य बॅकबेंचवर ठेवतात. विविध प्रकारच्या जीवनशैलीच्या आजारांपासून तुमच्या वडिलांना वाचवा आणि हिमालया गोक्षुरा कॅप्सूलसह आरोग्यदायक सवयींना प्रोत्साहन द्या. ही वनौषधींनी समृद्ध आहे आणि पुरुषांचे आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारण्यासाठी उत्तम आहे. हे Amazon.in वर INR 162 मध्ये खरेदी करा.

तुमच्या वडिलांच्या आवडीच्या वस्तू

बी नॅचरल मिक्स्ड फ्रुट (पॅक ऑफ 2) — तुमच्या वडिलांना बी नॅचरल मिक्स्ड फ्रुटच्या रूपात फळे आणि फायबर याचे चांगले फायदे भेट द्या. याच्या प्रत्येक सिप मध्ये आंबा, केळी, अननस, पेरू, जांभूळ आणि बेल यांचा स्वाद आहे. हे Amazon.in वर सुमारे 165 रुपये मध्ये खरेदी करा.

टाटा टी प्रीमियम |युनिक ब्लेंड क्राफ्टेड फॉर चाय लवर्स एक्रॉस इण्डिया — जर तुमचे वडील चहाचे शौकीन असतील आणि त्यांना एक कप गरम चहाचा आस्वाद घ्यायला नेहमीच आवडत असेल, तर फादर्स डे ची भेट देण्यासाठी टाटा टी प्रीमियम ही सर्वोत्तम निवड आहे! हा चहा उत्तम दर्जाच्या पानांपासून बनवलेला आहे आणि याचा कडक स्वाद बनवतो एक परिपूर्ण चहा .Amazon.in वर अंदाजे 540 रुपये मध्ये खरेदी करा.

अस्वीकृती: विक्रेत्यांद्वारे दिल्या प्रमाणे उत्पादनांचे तपशील, विवरण आणि किंमती आहेत. Amazon उत्पादनांच्या किंमती किंवा विवारणात सामील नाही आणि उत्पादनांची माहिती जी विक्रेत्यांनी दिलेली आहे तिच्या अचूकतेसाठी जबाबदार नाही. Amazon ला एकूण सोडून, विक्रेते आणि/किंवा ब्रँडद्वारे डील्स आणि सूट दिली जाते.

अस्वीकृती: विक्रेत्यांद्वारे उत्पादनांचे वर्णन, वैशिष्ट्ये आणि डील्स दिले जातात आणि तसेच पुनः उत्पादित केले जातात.