Amazon.in वर ‘Valentine’s Day store’ सह प्रेमाचा सीझन साजरा करा

चॉकलेट पासून, ताजी फुले आणि गिफ्ट सेट, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकर, फॅशन आणि ब्युटी इसेन्शियल्स, ॲक्सेसरीज आणि बरेच काही - तुमच्या व्हॅलेंटाईन डे खरेदी आणि गिफ्टींग आवश्यकतांसाठी एकच ठिकाण

  मुंबई : प्रेमाचा सीझन जसा येतोय, तुमचे प्रेम आणि काळजी Amazon.in च्या ‘Valentine’s Day Store’मधून विचारपूर्वक गिफ्टींग पर्यायांनी दर्शवा. हे विशेष उद्देश्याने तयार केलेले स्टोअर विविध उत्पादने आणत आहे जसेकी, ताजी फुले, गिफ्टींग इसेन्शियल्स, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकर, किचन अप्लायांसेस, फॅशन आणि ब्युटी इसेन्शियल्स, मोठी अप्लायेंसेस, स्मार्टफोन, ॲक्सेसरीज, ॲमेझॉन डिव्हाईसेस आणि बरेच काही.

  यावर्षी व्हॅलेंटाईन डे साजरीकरण वेगळे असू शकते, तरीसुद्धा घरूनच आरामात या सीझन मध्ये तुमच्या प्रीयजनांना आश्चर्यचकित करण्यासाठी बरेच पर्याय आहेत, विशेषकरून प्राईम फास्ट डिलीव्हरी पर्यायांसह. या व्हॅलेंटाईन डेच्या दोन योजनांच्या निवडीमधून 18 ते 24 वर्षांचे ग्राहक त्यांच्या प्राईम मेंबरशीप मधून 50% सूट मिळवू शकतात. ग्राहक प्राईमसाठी साईन अप करून या ऑफरचा लाभ करून घेऊ शकतात आणि त्यांचे वय पडताळून लगेच तात्काळ 50% कॅशबॅक मिळवू शकतात. प्राईम मेंबरशीपवर युथ ऑफर उपलब्ध करण्यासाठी, अधिक माहितीकरिता www.amazon.in/youthoffer ला भेट द्या.

  या व्हॅलेंटाईन डेला सर्वोत्तम मिळवा आणि ‘सुपर व्हॅलेंटाईन’ साजरे करा आणि Amazon.in वरील बॉम्बे शेविंग कंपनीकडून पुरूष व महिलांसाठी पर्सनल केयर उत्पादनांचे गिफ्ट सेटसारखी विविध उत्पादने खरेदी करा जी नॉन-टॉक्झिक आहेत, त्वचाविज्ञानाने तपासली आहेत, प्रीमियम भारतीय सुपरफूड आणि जास्त लाभाच्या घटकांनी बनलेली आहेत. बॉम्बे शेविंग कंपनीकडून त्याच्या आणि तीच्यासाठी आकर्षक गिफ्ट रेंजवर 35% सूटचा आनंद घ्या.

  विक्रेत्याकडून असलेल्या ऑफर्स आणि डील्स सह Amazon.in च्या Valentine’s Day Store वरील ग्राहक निवडू शकतात अशी काही उत्पादने येथे आहेत.

  या सर्वोत्तम गिफ्ट कल्पनांसह प्रथम प्रभाव निर्माण करा

  • Cadbury Dairy Milk Silk Valentines Heart Shaped Gift Box :

  तुमच्या व्हॅलेंटाईनला सुंदर डिझाईन केलेल्या पॅकमध्ये मुलायम आणि क्रीमी सिल्क ट्रीटसह आश्चर्यचकित करा. छोट्या सिल्क ट्रीटच्या क्लासिक टेस्टसह तुमचे प्रेम व्यक्त करण्याचे कारण तुम्हाला मिळते. प्रीमियम चॉकलेट डिलिकसीमध्ये आनंद लुटा, जो 617 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Floralbay Special Basket Arrangement Mix Roses Fresh Flowers :

  तुमच्या जोडीदाराला ताज्या फुलांचा गुच्छ भेट देऊन तुम्ही कधिही चुकीचे करू शकत नाही. या बास्केट अरेंजमेंटमध्ये 15 मिक्स ताजी गुलाब आहेत, जो 588 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Crack of Dawn Crafts 3 Layered Loving Explosion Box with Couples Truth or Dare :

  रोमॅँटिक एक्सप्लोजन बॉक्स हा तुमच्या प्रीयजनांसोबत व्हॅलेंटाईन साजरा करण्याचा योग्य पर्याय आहे. एक्सप्लोजन बॉक्स सह तुमच्या जोडीदाराला जाणून घ्या. हा बॉक्स 399 रूपयांना उपलब्ध आहे.

  • EMUTZ Polyester Very Soft Lovable/Huggable Teddy Bear with Neck Bow :

  हा मुलायम, मऊ टेडी बियर तुमच्या प्रीयजनांना भेट द्या. हा नॉन-टॉक्झिक पॉलिस्टर आणि फर फॅब्रिकने बनलेला आहे आणि हा गिफ्टींग पर्याय घेऊन तुम्ही कधिही चुक करू शकत नाही. हा 399 रूपयांना उपलब्ध आहे.

  प्रेम साजरे करण्यासाठी हे आश्चर्यजनक गिफ्ट निवडा

  • Chocozone Couple Hug Resin Showpiece Couple Miniatures Romantic Gifts for Girlfriend :

  तुमचे प्रेम आपुलकीने दर्शविण्यासाठी हे दोन लघुचित्र (मिनीअचुर) तुमच्या जोडीदाराला भेट द्या. हा उत्तम दर्जाचा आणि रेसिनचा बनलेला आहे, जो 349 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Decor Production Valentine Theme Printed Coffee Mug 330 ml :

  तुमच्या पेयाचा या मुलायम ग्लॉसी फिनिश दर्जाच्या मग मध्ये आनंद घ्या. हे मग तुमच्या प्रीयजनांसाठी योग्य गिफ्ट म्हणून डिझाईन केलेले आहेत आणि तो तुमच्या डेकर मध्ये सुद्धा विशेष भर घालेल. हा मग 249 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Indigifts Valentine Day Gift I Love You Forever Quote Red Cushion Filler 12×12 inches with Cover :

  कव्हर सह क्युट व्हॅलेंटाईन थीमने डिझाईन केलेले कुशन उत्तम गिफ्ट आहे आणि निश्चीतच तुमच्या प्रीयजनांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आणेल. तो लहान, सोयीस्कर आणि वापरण्यास सोपा आहे, तो 299 रूपयांना उपलब्ध आहे.

  या अत्याधुनिक स्मार्टफोनसह कनेक्ट रहा आणि तुमचे आवडते क्षण कॅप्चर करा

  • Redmi 9 Power :

  रेडमी नोट 9 मध्ये ऑक्टा-कोअर Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर आहे. त्यामध्ये 6000mAH बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट आहे ज्यामुळे तुमचे आवडते कन्टेंट तुम्ही जास्त काळ बघू शकाल. त्यामध्ये 8 MP फ्रंट कॅमेरासह 48 MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. Amazon.in वरून तुमच्या प्रीयजनांना रेडमी 9 पॉवर भेट द्या जो 10, 999 रूपयांना उपलब्ध आहे.

  • OnePlus 8T 5G :

  वनप्लस 8T 5G मध्ये 2.86GHz Qualcomm Snapdragon 865 Octa-core प्रोसेसर Adreno 650GPU, 5G कनेक्टिव्हीटी, 120Hz फ्लुइड AMOLED डीस्प्ले सह आहे आणि त्यात बरेच काही आहे. प्रसिद्ध ऑक्सीझन OS आधारित अँड्रॉईड v11 ऑपरेटिंग सिस्टीमसह, 4500 mAH लिथियम पॉलिमर बॅटरीची रचना पूर्ण दिवस चालण्यासाठी करण्यात आली आहे. 8GB आणि 12GB RAM व्हॅरिएन्ट खात्री देतो की या स्मार्टफोनसह तुम्ही कधिही तडजोड होत नाहीये. Amazon.in वर हा 45,999 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Samsung Galaxy M02s :

  सॅमसंग गॅलक्सी M02 चा इन्फिनिटी डिस्प्ले अधिकतम स्क्रीन साईजने वास्तव बघण्यातला अनुभव देतो. त्याला सर्व कृती न थांबता बघता येण्यासाठी 5000 mAh बॅटरी असल्याने तो गेमिंग, व्हीडियो बघणे, मल्टी-टास्किंग/ब्राऊजिंग आणि बऱ्याच कृतींसाठी आदर्श आहे. तो मोबाईल 9,999 ला उपलब्ध आहे.

  तुमच्या प्रियजनांना हे आश्चर्यकारक गॅझेट भेट द्या

  • HP Pavilion Gaming DK0268TX 15.6-inch Laptop :

  प्युअर प्रोसेसिंग पॉवरच्या 4 कोअर सह, 8GB DDR4 RAM सह intel i5 – 9300H प्रोसेसर असणारा HP Pavilion gaming हा प्युअर पॉवर आहे जो अमर्याद गेमिंग अनुभव देतो. हा ॲमेझॉन गेमिंग अनुभव 59,990 रूपयांना मिळवा.

  • New Apple Watch SE (GPS, 44mm) – Space Grey Aluminium Case with Black Sport Band :

  ॲपल वॉच सह सुंदर अनुभव मिळवा जो विस्तारित रेटिना डिस्प्लेसह येतो. तुम्ही प्रवासात असतांना हा तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कनेक्ट ठेवतो आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या दैनंदिन कृतींना ट्रॅक करेल. तुमच्या जोडीदाराला चांगले वाटण्यासाठी हे वॉच भेट द्या जे 32,900 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Samsung Galaxy Tab A7 :

  सॅमसंग गॅलक्सी टॅब A7 मध्ये इमर्सीव डिस्प्ले आहे आणि गेमिंग, व्हीडियो बघणे, मल्टी-टास्कींग आणि बऱ्याच गोष्टींचा सुंदर व्हिज्युअल अनुभव येण्यासाठी सिमेट्रीक बेझल सुद्धा आहे. 7,040 mAh बॅटरीसह दिर्घकाळ टिकाणाऱ्या बॅटरीने तयार झालेला, हा सॅमसंग गॅलक्सी टॅब A7 शक्तीशाली, स्मूथ प्रोसेसिंग स्टायलिश आणि हलक्या डिझाईन मध्ये पुरवतो. हा सुंदर टॅब 17,999 रूपयांना मिळवा.

  • Fujifilm Instax Mini 11 Instant Camera: Fujifilm Instax Mini 11 मध्ये तुमच्या प्रीय व्यक्तीसोबत तुमच्या महत्वपूर्ण आठवणी कॅप्चर करा. हाय-परफॉरमंस फ्लॅश आपोआप आजुबाजूला ब्राईटनेस निर्माण करतो आणि शटर ॲडजस्ट करतो आणि जास्त स्पष्ट, कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश इमेज देतो. हा 5,733 रूपयांना उपलब्ध आहे.

  • OnePlus Y Series 108 cm (43 inches) Full HD LED Smart Android TV :

  वनप्लस Y TV वर वास्तविक इमेजचा आनंद घ्या. हा पूर्ण एचडी टीव्ही 24,999 रूपयांना मिळवा आणि त्याच्या QLED डिस्प्लेसह क्रिस्प व्हिज्युअल अनुभव घ्या.

  ॲमेझॉन फॅशनसह तुमचे वार्डरोब चमकदार करा

  • Fossil Stella Analog Rose Gold Dial Women’s Watch :

  फॉसिल कडून असलेले हे ॲनालॉग रोज गोल्ड डायल वॉच दैनंदिन वापरासाठी स्टायलिश आणि मोहक टाईमपीस आहे. ॲमेझॉन फॅशनवर 7,995 रूपयांना उपलब्ध असलेल्या या ॲक्सेसरीज सह तुमच्या दैनंदिन विअरला मोहक स्पर्श समाविष्ट करा.

  • Sukkhi Crystals Drop Down Gold Plated Heart Earrings :

  महिलांसाठी हे सुखी उत्कृष्ट व्हॅलेंटाईन क्रीस्टल गोल्ड प्लेटेड इयररिंग जे अलॉयने बनलेले आहेत – ते रोमॅंटीक, अर्थपूर्ण आणि सुंदर गिफ्ट आहे. हे सुंदर इयररिंग ॲमेझॉन फॅशनवर 2,545 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Miss Olive Women’s Bodycon Maxi Dress :

  प्रेमाच्या या सीझन मध्ये तुमच्या फॉर्मल डिनरसाठी हा ब्लॅक बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस निश्चीतच उपयुक्त ठरेल. ॲमेझॉन फॅशनवर हा मोहक ड्रेस 749 रूपयांना उपलब्ध आहे. ब्लॅक बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस तुमच्या योग्य डीनर सीनसाठी योग्य आहे.

  • Raymond Men’s Notch Lapel Regular Blazer :

  रेमंडचा हा ब्लेझर घालून तडजोड न करता स्टायलिश लूकचा आनंद घ्या. स्टाईल करण्यासाठी chinos आणि moccasins च्या शर्टवर घाला. ॲमेझॉन फॅशनवर क्लासिक ब्लेझर 4,339 रूपयांना उपलब्ध आहे.

  मेक-अप आणि ब्युटी इसेन्शियल असायलाच हवेत

  • Bombay Shaving Company 5-in-1 Skincare Valentine’s Day Gift Pack :

  बॉम्बे शेविंग ग्रूमिंग कॉम्बो सह ऑल-राऊंड ग्रूमींगचा उत्तम परिणाम मिळवा. ॲक्टीवेटेड चारकोल पपई, डाळिंब, चहाचे झाड आणि कोरफड यांसह सुधारित केलेला आहे जो तुम्हाला संपूर्ण आणि सखोल क्लिनझिंग अनुभव देतो. उत्सवासाठी आदर्श असलेले आमचे फेस वॉश, फेस स्क्रब, फेस पॅक, पील-ऑफ मास्क आणि फेस शीट मास्क वापरा. तो 549 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Forest Essentials Gift Box :

  प्रेमाच्या या सेशनसाठी, तुमच्या जोडीदारासाठी मोहक स्वरूपात पॅक केलेला हा फॉरेस्ट इसेन्शियल्स गिफ्ट बॉक्स घ्या. या बॉक्समध्ये हनी लेमन रोजवॉटर फेशियल क्लिन्झर, कोरफड, चंदन सनस्क्रीन लोशन, कश्मिरी वॉलनट जेल फेशियल स्क्रब, नारंगी ग्लेझ ल्युस्कियस लिप बाम समाविष्ट आहे. ॲमेझॉन ब्युटीवर हा बॉक्स 1625 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Kama Ayurveda Round The CLOCK Skincare Gift Box :

  तुमच्या प्रीय व्यक्तीसाठी कामा आयुर्वेज कडून असलेला हा लक्झरी गिफ्ट बॉक्स मिळवा. या बॉक्समध्ये शुद्ध रोजवॉटर, रोज जास्मिन फेस क्लिन्झर, इलादि हायड्रेटींग आयुर्वेदिक फेस क्रीम, टवटवीत आणि उजाळा देणारी नाईट क्रीम आणि सुवर्ण हल्दी चंदन ब्राईटनिंग फेस पॅक समाविष्ट आहे. ॲमेझॉन ब्युटीवर हा बॉक्स 1,050 ला उपलब्ध आहे.

  • SERY Makeup Pouch :

  SERY कडून असलेली ही मेकअप इसेन्शियल किट मिळवा, तुम्ही प्रवासात असलात तरीसुद्धा तो दिर्घकाळासाठी योग्य आहे. या पाऊच मध्ये इंटेंस ब्लॅक काजल, मस्करा आणि गोल्डन आयशॅडो स्टिक समाविष्ट आहेत. ॲमेझॉन ब्युटीवर ही किट 987 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Maybelline New York Super Stay Matte Ink Liquid Lipstick :

  मेबिलाईन सुपरस्टे मॅट इंक लिक्वीड लिपस्टीक 16 तासांसाठी मॅट फिनिश देते. हा फॉर्म्युला तीव्रपणे पिगमेंट केलेला असल्याने तुमची ओठ कोरडी पडू देत नाही. ॲमेझॉन ब्युटीवर हे उत्पादन 455 रूपयांना उपलब्ध आहे.

  या ॲमेझॉन डिव्हाईससह तुमचे प्रेम व्यक्त करा

  • Echo Dot (4th Gen): आमचा सर्वात प्रसिद्ध स्मार्ट स्पीकर आता रिफ्रेश, गोलाकार कॉम्पॅक्ट डिझाईनसह आलेला आहे जो कोणत्याही रूममध्ये फिट बसतो. तुम्ही ॲलेक्सा आस्किंग करून लाखो गाणे, बातम्या, ट्रिव्हिया, हवामान, लहान मुलांच्या गोष्टी स्ट्रीम करू शकता. तुम्ही यासह तुमचे घर स्मार्ट होम करू शकता- लाईट, एसी, टीव्ही, गिझर, आणि बऱ्याच वस्तू वापरण्यासाठी केवळ तुमच्या आवाजाचा वापर करा. सुधारित बास आणि ॲलेक्सा सह हा स्मार्ट स्पीकर Amazon.in वर 4,499 रूपयांना मिळवा.

  • All-new Fire TV Stick Lite: ऑल-न्यु फायर टीव्ही स्टिक लाईटवर हजारो मूव्ही आणि शो एकत्रीत बघून एकमेकांसोबत वेळ घालवा जी 2,999 रूपयांना उपलब्ध आहे. आमच्या सर्वात जास्त परवडणाऱ्या फायर टीव्ही स्टिकसह, पूर्ण एचडी आणि ॲलेक्सा व्हॉईस रीमोट लाईटमध्ये फास्ट स्ट्रिमींगचा आनंद घ्या.

  • Kindle (10th Gen): पुस्तकी किड्यांसाठी योग्य गिफ्ट, ऑन-न्यु किंडल मध्ये बिल्ट-इन ॲडजस्ट होणारा समोरील लाईट आहे त्यामुळे तुम्ही घराच्या आत आणि बाहेर दिवसात जास्तीतजास्त वेळ वाचू शकता. ग्लेयर-फ्री टचस्क्रीन डिस्प्लेसह ज्यामुळे वास्तव पेपर वाचता येतो, थेट सुर्यप्रकाशात वाचता येतो आणि बऱ्याच वाचनाचा तुम्ही शोध घेऊ शकता तो आता केवळ 7,999 रूपयांना उपलब्ध आहे.

  त्याच्या आणि तिच्यासाठी योग्य गिफ्ट

  • IKONIC BLAZE BLACK HAIR DRYER: मुलीला नेहमीच हेयरड्रायर हवे असते. IKONIC ब्लेझ हेयर ड्रायर आरामदायक लांब कॉर्डसह उपलब्ध आहे. तो डेली शाईन, लस्टर देतो, तुम्ही तुमच्या जोडीदाराला देण्यात कधिही चुकणार नाही. तो 1,950 रूपयांना उपलब्ध आहे.

  • Philips BT3211/15 corded & cordless Beard Trimmer with Fast Charge: फिलिप्स ट्रीमर लो लाइंग हेयर ट्रीम करतो ज्यामुळे संध्याकाळी सुद्धा त्याचे परिणाम दिसतात, तुम्ही 3 दिवस खडबडीत, छोटी दाढी, मोठी दाढी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. दिर्घकालीन आणि नवकल्पक लिफ्ट आणि ट्रीम सिस्टीमचा वापर करा. हा ट्रीमर 1,705 रूपयांना उपलब्ध आहे.

  या पार्टी इसेन्शियलसह घरीच आरामात नाईट डेट निर्माण करा

  • Pop the Party Heart Hanging Garland Party Decoration 4 Pack: कोणत्याही व्हॅलेंटाईन पार्टीला सजविण्यासाठी हे लाल रंगाचे हार्ट गार्लेंड बॅनर्स योग्य निवड आहेत. तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या मोहक डिनरसाठी रोमॅंटिंक सुगंध भरा. 499 रूपयांना हे उत्पादन उपलब्ध आहे.

  • SOI ® (Pack of 31) Love Letter Red Foil with HD Metallic Balloons: लव्ह बलून तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी योग्य आहेत. सजावटीसाठी ते मजेशीर घटक ठरतील जे 275 रूपयांना उपलब्ध आहेत.

  • Borosil – Glass Mixing Bowl with lid – Set of 2, 500 ML, Oven and Microwave Safe: बोरोसिल मिक्सींग बाऊल लिड सेट सहित आहेत जे स्वच्छ आणि हायजेनिक पद्धतीने अन्न साठवण्यासाठी आदर्श आहे. तो तुमच्या किचन आणि डायनिंग टेबलवर योग्य स्टाईल निर्माण करतो, तुम्ही ते स्टोरेज करण्यासाठी किंवा तुमची आवडती रेसिपी वाढण्यासाठी सुद्धा वापरू शकता. सलाद मिक्स करणे, बॅटर स्टर करणे आणि इतर अमर्याद कामांसाठी तुम्ही याला वापर करू शकता.

  • Philips HD6975/00 25-Litre Digital Oven Toaster Grill: व्हॅलेंटाईल डेला तुमच्या जोडीदारासाठी योग्य केक बनवा. निरोगी घरगुती कूकिंगसाठी ऑप्टिक टेम्प तंत्रज्ञानासह, फिलिप्स OTG वन टचने सध्याचे 10 मेन्यु तयार करू शकतो आणि निरोगी आणि आनंदी कूकिंगसाठी ऑप्टिक टेम्प तंत्रज्ञानासह तो प्रोग्राम केलेला आहे. तो 7,650 रूपयांना उपलब्ध आहे.

  भारतीय लघू व्यवसायांमधून निराळी उत्पादने खरेदी करा

  • Rage I Love You to The Moon Signature Chocolate Bar, 0.90 Grams :

  अप्रतिम आयाती घटकांपासून बनलेला हा बार निश्चितच संतुष्टी देतो. हा चवदार बार आनंद देतो आणि प्रशस्त चॉकलेट बार गिफ्टींगसाठी आदर्श आहे. तो 299 रूपयांना उपलब्ध आहे.

  • MC SID RAZZ Harry Potter Hogwarts 9 3/4 Daily Planner, Schedule Your Day :

  या डेली प्लॅनरसह तुमच्या जोडीदाराला त्याचे ध्येय आणि स्वप्न प्राप्त कऱण्यास मदत करा आणि तुमच्या मनाची स्थिती सकारात्मक ठेवा. हा प्लॅनर 299 रूपयांना उपलब्ध आहे.

  डिस्क्लेमर: उत्पादनाचा तपशील, वर्णन आणि किंमत विक्रेत्याकडून देलेली आहेत. उत्पादनाचे मूल्य आणि वर्णन यांमध्ये ॲमेझॉन सहभागी नाही आणि विक्रेत्याने दिलेल्या माहितीच्या वास्तविकतेसाठी जबाबदार सुद्धा नाही.

  ‘Amazon.in हा ऑनलाईन मार्केटप्लेस आहे आणि विक्रेत्याने दिलेल्या निवडीसह वर्ड स्टोअरचा स्टोअरफ्रंट म्हणून संदर्भ देण्यात येतो.’