Modi government's huge blow to hoteliers! Rs 100 increase in cylinder price; A cylinder next to two thousand

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच केंद्र सरकारने सामान्य व्यावसायिकांना धक्का दिला आहे. व्यावसायासाठी वापरण्यात येणारा एलपीजी गॅसच्या दरात थेट 100 रुपयांची वाढ केली आहे. याआधी महिनाभरापूर्वी देखील सरकारने व्यावसायिक सिलिंजडरच्या दरात वाढ केली होती(Modi government's huge blow to hoteliers! Rs 100 increase in cylinder price; A cylinder next to two thousand).

    दिल्ली : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच केंद्र सरकारने सामान्य व्यावसायिकांना धक्का दिला आहे. व्यावसायासाठी वापरण्यात येणारा एलपीजी गॅसच्या दरात थेट 100 रुपयांची वाढ केली आहे. याआधी महिनाभरापूर्वी देखील सरकारने व्यावसायिक सिलिंजडरच्या दरात वाढ केली होती(Modi government’s huge blow to hoteliers! Rs 100 increase in cylinder price; A cylinder next to two thousand).

    नव्या दरानुसार व्यावसायासाठी वापरण्यात येणारा 19 किलो वजनाचा सिलिंडर हा मुंबईतील व्यावसायिकांना आता 2051 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत 2101 रुपये व कोलकात्यात 2174 रुपयांना मिळणार आहे. व्यावसायिक सिलिंडरची सर्वाधिक किंमत ही चेन्नईत आहे.

    चेन्नईत हा सिलिंडर आता 2234 रुपयांना मिळेल. व्यावसायिक सिलिंडरची किमतीत वाढ केल्याने आता छोटे हॉटेलं चालवणाऱ्या सामान्य व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.