मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार आहेत. वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार आहेत. कोलशेत, काल्हेर, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

    राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला जात आहे. यामध्ये मुंबई, ठाणे परिसरातील रस्ते, पूल, मेट्रो, उड्डाणपूल आणि जलवाहतूक यांच्या विकासाबाबत अजित पवार यांनी सांगितलं आहे. १२६ किलोमीटर लांबीच्या मॉडेल भूसंपादनाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुर्वे आणि गाडीला समांतर सुमारे १५ किलोमीटर लांबीचा ४० मीटर रुंदीचा आणि कुष्ठरोग उभारण्यात येत असून यासाठी सुमारे एक हजार २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

    मुंब्रा बायपास जंक्शन आणि कल्याण फाटा पुलाची निर्मिती महामार्गाचे रुंदीकरण तसेच कल्याण फाटा मंडपाचे काम प्रगतीपथावर मुंबई, ठाणे या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या जरा मार्ग रस्ता वाहतुकीसाठी वापर करण्याचे शासनाने ठरवले असून त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण याच मार्गावर वाहतूक सुरू करण्यात येईल. त्यासाठी डोंबिवली आणि
    सतरा किलोमीटर असून प्रकल्पाचा अंदाजित किंमत हजार एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च व्हावी यासाठी सेलू प्रकल्पाचा अंदाजित किंमत ४२ हजार रुपये असून कामाचा पूर्व व त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

    सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू

    सतरा किलोमीटर असून प्रकल्पाचा अंदाजित किंमत हजार एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च व्हावी यासाठी सेलू प्रकल्पाचा अंदाजित किंमत ४२ हजार रुपये असून कामाचा पूर्व व त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार आहेत. वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार आहेत. कोलशेत, काल्हेर, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.