करिअर

Mpsc Examराज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, पहा नवीन तारीख
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या कुटुंबातील किंवा मित्र-परिवारातील कोणीही राज्य सेवा पूर्ण परीक्षेसाठी अर्ज करणार असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.