Registration for Agniveer Recruitment from July

भारतीय लष्कराने अग्निवीरांच्या भरती रॅलीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी जुलैपासून नोंदणी सुरू होणार आहे. अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची आहे. विशेष म्हणजे 8 वी पास उमेदवारांना अग्निवीर भरतीसाठी संधी मिळणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांची भरती 4 वर्षांसाठी असेल. ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वतःच्या अधिसूचना जारी करतील(Registration for Agniveer Recruitment from July ).

    दिल्ली : भारतीय लष्कराने अग्निवीरांच्या भरती रॅलीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी जुलैपासून नोंदणी सुरू होणार आहे. अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची आहे. विशेष म्हणजे 8 वी पास उमेदवारांना अग्निवीर भरतीसाठी संधी मिळणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांची भरती 4 वर्षांसाठी असेल. ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वतःच्या अधिसूचना जारी करतील(Registration for Agniveer Recruitment from July ).

    4 वर्षांच्या काळात 30 दिवसांची सुटी मिळणार आहे.  वर्षानुसार वेतन  आणि भत्ते वाढणार आहेत. पहिले वर्ष 30,000, दुसरे वर्ष 33,000, तिसरे वर्ष 36,500 तर चौथ्या वर्षात 40,000 वेतन मिळणार

    83 भरती मेळावे होणार असून 40 हजार सैनिकांची भरती होणार आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/ स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समॅन (10वी उत्तीर्ण), अग्निवीर ट्रेड्समॅन (8वी उत्तीर्ण) अशी ही पदे असणार आहेत.