
ऑटोपुणे प्लांटमध्ये सुरू झालंय नवीन Tata Safari चं उत्पादन
टाटा मोटर्सने (Tata Motors)तिची फ्लॅगशिप एसयुव्ही सफारी (Flagship SUV Safari) चं उत्पादन (Production) सुरू केलं असल्याची घोषणा बुधवारी केली. कंपनीने या घोषणेत म्हटलं की, कंपनीने पुणे (Pune) स्थित विनिर्माण संयंत्र (Manufacturing Plant) मध्ये बुधवारी नवीन सफारीचं (First Unit) तयार केलं टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) गुंतर बुत्शेक
Advertisement
Advertisement
Advertisement
