चंद्रपूर

Chandrapurचंद्रपूर आगारातील १४ कर्मचारी निलंबित; एसटी महामंडळाने उगारला कारवाईचा बडगा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं (the Maharashtra State Transport Corporation) नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत विविध मागण्यांसाठी संप करणार्या चंद्रपूर विभागातील वाहतूक नियंत्रकासह १४ कर्मचार्यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आलं आहे.