क्रिकेट

टोकाचा वर्णद्वेष ?ब्रिस्बेनच्या मैदानावर प्रेक्षकांनी उडवली मोहम्मद सिराजची खिल्ली, शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
ब्रिस्बेनच्या(brisbain) मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथा कसोटी सामना(test match) सुरु आहे. या सामन्यावर मालिकेत कुणाची सरशी होणार हे ठरणार आहे. भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघ कसाबसा हा सामना खेळत आहे. सिडनी कसोटीत मोहम्मद सिराजसोबत वर्णद्वेषी शेरेबाजीचा प्रकार घडला होता. या कसोटी सामन्यातही ब्रिस्बेनच्या मैदानावर मोहम्मद सिराजची(abusive language for mohammad siraj) प्रेक्षकांनी खिल्ली उडवली.वाईट
Advertisement
Advertisement
Advertisement
