पाचवा कसोटी सामना रद्द?  ; मँचेस्टर येथे हा सामना रंगणार होता सामना

या सामन्यातील शेवटचा, पाचवा कसोटी सामना सुरू होणार होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम, मँचेस्टर येथे हा सामना रंगणार होता.

    भारत- इंग्लडमध्ये (ENGvIND)आजपासून सुरु होणार पाचवा कसोटी (fifth Test) सामान सुरु होणार होता मात्र आता तो रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पाचवा कसोटी सामना सुरू होणार नसल्याचे समजत आहे. या सामन्याची सुरुवात उद्यापासून होण्याची शक्यता आहे. या कसोटी मालिकेदरम्यान समालोचकाची भूमिका निभावणाऱ्या दिनेश कार्तिकने यासंबंधी माहिती दिलेली आहे.

    पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरू आहे. या मालिकेतील ४ सामने पार पडले आहेत. यात भारतीय संघ २-१ ने मालिकेत आघाडीवर आहे. यानंतर आजपासून (१० सप्टेंबर)पासून अर्थातच आजपासून

    मात्र सामना पुढे ढकलण्यामागचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. तसेच बीसीसीआय किंवा इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही यासंबंधी अधिकृत माहिती दिलेली नाही.