The first promo of India vs New Zealand match to the audience

भारत vs न्यूझीलंड मॅचचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला आता एकच महिना बाकी आहे, आणि त्यांच्या पहिल्यांदाच ऑफिशियल ब्राॅडकास्टर स्टार स्पोर्ट्स ने शनिवारीच त्यांच्या पहिला प्रोमो रिलिज केला. त्यांनी या प्रोमो मध्ये फैन्सला उत्सुकतेने प्रश्न विचारले आहेत.

    दिल्ली : भारत vs न्यूझीलंड मॅचचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला आता एकच महिना बाकी आहे, आणि त्यांच्या पहिल्यांदाच ऑफिशियल ब्राॅडकास्टर स्टार स्पोर्ट्स ने शनिवारीच त्यांच्या पहिला प्रोमो रिलिज केला. त्यांनी या प्रोमो मध्ये फैन्सला उत्सुकतेने प्रश्न विचारले आहेत.

    या वीडियो मध्ये त्यांनी फैन्सला विचारले की, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यापैकी कोण पहिल्यांदाच होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून कोण पहिल्यांदाच इतिहास निर्माण करणार? प्रोमो मध्ये सांगितले आहे की, जून १९७५ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या वनडे वर्ल्ड कप फायनल मध्ये वेस्ट इंडिज ने आपल्या नावावर केली होती. तेव्हा वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाइव लाॅयड ने इतिहास रचला होता. त्यानंतर २००७ मध्ये सूरू झालेल्या टी-२० वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता.

    तेव्हा इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ने इतिहास रचला होता. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत कोण पहिल्यांदाच इतिहास रचणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे. यामध्ये विराट आणि विलियम्स आहे आणि यापैकी कोण पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणार? हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे. टेस्ट चॅम्पियन फायनल १८ आणि २२ जून या मध्ये साउथैप्टन च द एजिस बाउल मैदानावर खेळविली जाणार आहे.