Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथील एका शिकाऊ डॉक्टरला अटक केली आहे. सतीश सोनवणे असे मुख्य सुत्रधाराचे नाव आहे(Big update on Beed's illegal abortion case; Apprentice doctor arrested).

    बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथील एका शिकाऊ डॉक्टरला अटक केली आहे. सतीश सोनवणे असे मुख्य सुत्रधाराचे नाव आहे(Big update on Beed’s illegal abortion case; Apprentice doctor arrested).

    बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील शितल गाडे हीच चौथ्यांदा गर्भपात करताना अतिरक्तस्त्राव होऊन 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर जिल्ह्यात गर्भ लिंग निदान आणि गर्भपात करणारा रॅकेट असल्याचं उघड झालं.

    अखेर पोलिसांनी सूत्र फिरवत या प्रकरणी एक अंगणवाडी सेविका, मृत महिलेच्या पती, सासरा, भाऊ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आता मुख्य सूत्रधार शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणे याला अटक केलीय. सध्या या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून यामागे कोणाचा वरदहस्त याची चौकशी सुरू आहे.