Shocking! Wife stoned to death in Pune; Suicide of husband; Murder at the behest of Savat and the girl

पुण्यात एका तरुणाने आपल्याच समलिंगी साथीदारावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. सध्या पोलीस फरार आरोपींच्या शोध घेत आहे.

    पुण्यातील वाघोली परिसरातन एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  एका तरुणाने आपल्याच समलैंगिक जोडीदारावर (Pune Gay Partner Murder) धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावरील लोकांनी एका जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी फरारा आरोपी तरुणाचा शोध घेत आहे.

    नेमकं काय घडलं

    पुण्यातील वाघोली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.  एका तरुणाने आपल्याच समलिंगी साथीदारावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. तो वेदनेने ओरडत होता तरीही आणि रस्त्यावरी लोकांची मदत मागत होता. पण हल्लेखोराला त्याची अजिबात दया आली नाही. त्याला रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेत तो सोडून पळून गेला. तेवढ्यात कोणीतरी मुलगा वेदनेने रडत असल्याचे काही लोकं पाहून मदतीसाठी पुढे आले. त्यांनी तात्काळ जखमी तरुणाला गाडीतून रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. त्याने हल्लेखोराचे नावही सांगितले. मात्र जखमी तरुणाला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    मृत युवक बीबीएचा विद्यार्थी असून वाघोली येथील वसतिगृहात राहतो. त्याच्य पार्टनरनेच त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. आरोपी तरुणाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा आम्ही गांभीर्याने तपास करत असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.