अमेरिकेत कधी थांबणार गोळीबाराच्या घटना? आता मेक्सिकोमध्ये पुन्हा अंदाधुंद गोळीबार, १० जणांचा मृत्यू

मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया ( Baja California) ही घटना घडली आहे.

    उठसुठ गोळीबार करणाऱ्या लोकांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने अमेरिकन सरकार प्रयत्न करत आहेत. तरीही अमेरिकेत गोळीबाराच्या घटना (America Firing) काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. एकीकडे या घटनांचा प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न केले जात असताना अमेरिकेत पुन्हा गोळाीबाराची घटना उघडकीस आली आहे. मेक्सिकोमध्ये   (Mexico ) शनिवारी रात्री उशिरा गोळीबार (Firing) झाल्याचे वृत्त आहे. एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी आहेत.

    मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया ( Baja California) ही घटना घडली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळ असलेले हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो.