mp crime news dhirendra shastri bageshwar dham brother crashes wedding with pistol and abusive language viral video social media nrvb

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाचा हा व्हिडिओ एका लग्न समारंभाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शालिग्राम गर्ग हा तोंडात सिगारेट आणि हातात पिस्तुल घेऊन धमकी देत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छतरपूर पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे.

छतरपूर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूर (Chhatarpur) येथील बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा भाऊ शालिग्राम गर्ग उर्फ सौरव गर्ग (Shaligram Garg aka Sourav Garg) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Video Viral On Social Media). या व्हिडिओमध्ये शालिग्राम गर्ग एका दलित कुटुंबाला बंदुकीच्या धाकावर धमकावताना दिसत आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाचा हा व्हिडिओ एका लग्न समारंभाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शालिग्राम गर्ग हा तोंडात सिगारेट आणि हातात पिस्तुल घेऊन धमकी देत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छतरपूर पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. मात्र यावर बागेश्वर धाम सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पाहा व्हिडिओ :