Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक

रत्नागिरी MIDC परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे.  पोलीसांना याचा सुगावा लागताच तपासा दरम्यामन पोलीसांनी व्हेल माशाच्या उलटी जप्त केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 01, 2025 | 01:49 PM
Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक
Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेल माशाच्या उलटीची तस्करी
  • आंतरराष्ट्रीय बाजारात 3 कोटींची किंमत
  • आरोपींना ठोकल्या बेड्या

चिपळूण : रत्नागिरी MIDC परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे.  पोलीसांना याचा सुगावा लागताच तपासा दरम्यामन पोलीसांनी व्हेल माशाच्या उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 3 कोटीपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे.  विक्रीसाठी आणलेली तब्बल 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीची ‘व्हेल माशाची उलटी’ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यजीव तस्करीचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि.30 ऑक्टोबरला रात्री 9  वाजताच्या सुमारास  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एमआयडीसी रत्नागिरी परिसरातील टीआरपी ते एमआयडीसी रोडवर, बाफना मोटर्स कंपनीजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला काही संशयित व्यक्ती व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी  छापा टाकला. यावेळी, आसीफ अस्लम मोरस्कर वय 38, रोहीत रमेश चव्हाण वय 31, आणि तेजस कांबळे वय 32, हे तिघे संशयित रित्या आढळले. हे तीनही आरोपी मूळ रत्नागिरीतील असल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी असं लक्षात आलं की ,कोणताही परवाना नसताना, प्रतिबंधित असलेली, सफेद काळपट रंगाची व्हेल माशाची उलटी जप्त केली. वजन काट्यावर मोजणी केली असता, प्लास्टिक पिशवीसह तिचे वजन 3किलो 4 ग्रॅम इतके भरले आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत 3 कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत जप्त केलेल्या मालामध्ये 3 कोटी रुपयांच्या ‘व्हेल माशाच्या उलटी’सह, 2,30,000 रुपये किमतीची यामा कंपनीची मोटार सायकल (क्र. एमएच.08. बीजे. 1988) आणि 8,00,000 रुपये किमतीची सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (क्र. एमएच. 08 एएक्स. 4293) असा एकूण 3,10,30,000/-(तीन कोटी दहा लाख तीस हजार) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपींविरोधात वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 39, 42, 43, 44, 48, 51 आणि 57 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे. ही कारवाई वन्यजीव तस्करीच्या साखळीला मोठे आव्हान देणारी ठरली असून, रत्नागिरीत इतक्या मोठ्या प्रमाणात ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त होण्याची ही दुर्मिळ घटना आहे.

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

 

Web Title: Ratnagiri smuggling of whale vomit worth rs 3 crore accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर
1

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर

Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश
2

Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न
3

Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण
4

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.