shocking crime news policeman revolver stealing from toilet in patparganj delhi nrvb

त्रकारांवर झालेल्या कारवाई पत्रकार अभिसार शर्मा, संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांचा समावेश आहे.

    नुकत्याच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार, दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतील अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर छापे टाकले असून या छाप्यात मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये न्यूजक्लिक (Newsclick) वृत्तसंस्थेतील पत्रकारांचा समावेश आहे. त्यांच्यावर चिनी फंडिंगच्या आरोप आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, न्यूज क्लिक या वृत्तसंस्थेवर आज (मंगळवारी) सकाळपासून दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली केली. या वृत्तसंस्थेला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऑगस्टमध्येच, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता. पत्रकारांवर झालेल्या कारवाई पत्रकार अभिसार शर्मा, संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांचा समावेश आहे.