The Father Tortured The Girl due to superstition

वडिलांनी 4 वर्षांच्या मुलीच्या तोंडात कुंकू कोंबले आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील आत्मकूर नगरपालिका हद्दीतील पेरारेड्डीपल्ले गावात घडली आहे(The Father Tortured The Girl due to superstition).

    नेल्लोर : वडिलांनी 4 वर्षांच्या मुलीच्या तोंडात कुंकू कोंबले आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील आत्मकूर नगरपालिका हद्दीतील पेरारेड्डीपल्ले गावात घडली आहे(The Father Tortured The Girl due to superstition).

    देवांना प्रसन्न करण्यासाठी वडिलांनी या विचित्र विधीचा प्रयोग स्वत: मुलीवर केला आहे. या घटनेत मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत, वडिलांना ताब्यात घेतले आहे.