झवेरी बाजार बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत

मुंबईतील अत्यंत गर्दीचा समजला जाणारा झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपी दिनेश सुतार याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

    मुंबई : १९९२ च्या बाँम्बस्फोटानंतर (1992 Bomb Blast) मुंबईतील झवेरी बाजार (Zaveri Bazar) चर्चेत आला. तो झवेरी बाजार बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा खोटा कॉल (Fake Call) करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. आरोपी दिनेश सुतार याला आज न्यायालयासमोर (Court) हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    मुंबईतील अत्यंत गर्दीचा समजला जाणारा झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपी दिनेश सुतार याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.