ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़

दिल्ली

employee

नोकरी असावी तर सरकारीकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी शुभवार्ता; महागाई भत्त्यामध्ये 28 टक्क्यांची वाढ होणार 

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (डीए) वाढ करण्यात येणार आहे. याचा फायदा 50 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच 65 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून 2021 दरम्यान डीएमध्ये कमीत कमी 4 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे.

Advertisement
दिनदर्शिका
१४ बुधवार
बुधवार, एप्रिल १४, २०२१
Advertisement

सातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.