सबजी मंडी परिसरात चार मजली इमारत कोसळली

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मालक गंज येथील रॉबिन सिनेमा समोर असलेली ही इमारत पावसामुळे धोकादायका बनली होती अशीही माहिती समोर आली आहे.

    दिल्ली: दिल्लीच्या सबजी मंडी परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कदायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटना स्थळावर तातडीने मदत व बचावकार्य सुरु आहे.

     

    कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    मालक गंज येथील रॉबिन सिनेमा समोर असलेली ही इमारत पावसामुळे धोकादायका बनली होती अशीही माहिती समोर आली आहे.