video पाहून नेटकरी म्हणाले यांना तरा WWF मध्ये पाठवा; काय आहे व्हिडिओ तुम्हीच एकदा पहा

लहान मुलं आक्रमक होऊन एकमेकांना मारत आहेत. दोघांची भांडणं पाहून यांना WWF मध्ये पाठवायला हवं.असेही अनेक नेटकऱ्यांनी सुचविले आहे.

  नवी दिल्ली: सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल हे सांगताच येत नाही.अनेकदा मनोरंजनात्मक व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. असाच एक मजेशीर व्हडिओ व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांच्या चागंलाच पसंतीस उतारला आहे.

  आपण लहान मुलांना खेळताना, मस्ती करताना किंवा भांडण करताना पाहिलं असेल. अनेकदा त्यांचा निरागसपणा आपलं मन जिंकून घेतो. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की ही साधारण मुलं नाहीत. कारण या दोघांमध्ये ज्याप्रकारे भांडण सुरू आहे ते पाहून सगळेत हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे ही लहान मुलं आक्रमक होऊन एकमेकांना मारत आहेत. दोघांची भांडणं पाहून यांना WWF मध्ये पाठवायला हवं.असेही अनेक नेटकऱ्यांनी सुचविले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Fanny Video (@funnyvideos1377)

  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ funnyvideos1377 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला हा व्हडिओ नक्की पहा आणि व्हिडीओ तुम्हाला कसा वाटलाटे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा