Aurangabad airport to be named after Chhatrapati Sambhaji Maharaj; Chief Minister Uddhav Thackeray's correspondence with the Central Government

लहान शहरे आणि हवाई मार्ग जोडण्यात आल्यास विमान कंपन्यांनाही सुविधाही प्रदान केली जाणार आहे. विशेष म्हणजे उडान योजनेला चार वर्ष पूर्ण होत असून सद्यस्थितीत या योजनेंतर्गत 325 मार्ग आणि 56 विमानतळे कार्यरत आहेत.

    दिल्ली : क्षेत्रीय हवाई संपर्क वाढविण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने जवळपास 392 नव्या मार्गांशी संबंधित प्रस्ताव मागविले आहेत. याचा उद्देश देशांतर्गत हवाई संपर्कात सुधारणा आणि विमान प्रवास सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. नवी प्रक्रिया सहा आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

    लहान शहरे आणि हवाई मार्ग जोडण्यात आल्यास विमान कंपन्यांनाही सुविधाही प्रदान केली जाणार आहे. विशेष म्हणजे उडान योजनेला चार वर्ष पूर्ण होत असून सद्यस्थितीत या योजनेंतर्गत 325 मार्ग आणि 56 विमानतळे कार्यरत आहेत.

    त्यापैकी पैच हेलिपोर्ट म्हणजेच पाण्यात उतरणारे व उड्डाण घेणाऱ्या दोन एअयरोड्रोमचाही समावेश आहे. केंद्र सरकारने उडान 4.1 योजनेंतर्गत प्रक्रिया सुरू केली असून 392 नव्या मार्गांचा प्रस्ताव सादर केला आहे. नव्या योजनेत लहान हवाई मार्ग जोडण्याशिवाय विशेष हेलिकॉप्टर आणि सीप्लेन मार्गावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.