Sion-Panvel highway becomes a death trap; The Public Works Department took a big decision to prevent the accident

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एकी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार कोणतेही पर्यटक वाहन संचालकाला ऑनलाईनद्वारेच अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरण/परमिटसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे. ही योजना महसूल आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

    दिल्ली : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एकी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार कोणतेही पर्यटक वाहन संचालकाला ऑनलाईनद्वारेच अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरण/परमिटसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे. ही योजना महसूल आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

    नवा नियम अखिल भारतीय पर्यटक वाहन प्राधिकरण आणि परमिट नियम 2021 म्हणून ओळखला जाणार आहे असून जो 1 एप्रिल 2021 पासून लागू केला जाईल.

    पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचाच सरकारचा यामागे उद्देश आहे असे मंत्रालयाने स्पष्ट केले. तथापि या योजनेंतर्गत ऑल इंडिया टूरिस्ट परमिट ऑपरेटर्सला ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर महिनाभरातच परमिट मिळणे शक्य होणार आहे. त्यानंतर संबंधित अर्जदाराला दस्तावेज आणि शुल्क जमा करावे लागणार आहे.