Prime Minister Narendra Modi spends Diwali with soldiers in Jaisalmer

मोदी सरकारने सुरक्षा भूमी सुधारणांबाबत आणखी एक पाऊल टाकत या जमिनीच्या खरेदी आणि विक्रीबाबतच्या नियमांत काही बदल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता सैन्यदलाची जमीन सैन्याशी संबंधित कामे सोडून इतर कारणांसाठीदेखील खरेदी करणे शक्य होणार आहे. नियमांतील या बदलांमुळे 250 वर्षांपासून चालत आलेला इतिहास बदलणार असून आता सैन्याच्या जागेवर विकासकामे उभी राहताना दिसणार आहेत.

    दिल्ली : मोदी सरकारने सुरक्षा भूमी सुधारणांबाबत आणखी एक पाऊल टाकत या जमिनीच्या खरेदी आणि विक्रीबाबतच्या नियमांत काही बदल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता सैन्यदलाची जमीन सैन्याशी संबंधित कामे सोडून इतर कारणांसाठीदेखील खरेदी करणे शक्य होणार आहे. नियमांतील या बदलांमुळे 250 वर्षांपासून चालत आलेला इतिहास बदलणार असून आता सैन्याच्या जागेवर विकासकामे उभी राहताना दिसणार आहेत.

    त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. मोदी सरकारने सुरक्षा भूमी सुधारणांबाबत आणखी एक पाऊल टाकत या जमिनीच्या खरेदी आणि विक्रीबाबतच्या नियमांत काही बदल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता सैन्यदलाची जमीन सैन्याशी संबंधित कामे सोडून इतर कारणांसाठीदेखील खरेदी करणे शक्य होणार आहे.

    नियमांतील या बदलांमुळे 250 वर्षांपासून चालत आलेला इतिहास बदलणार असून आता सैन्याच्या जागेवर विकासकामे उभी राहताना दिसणार आहेत. त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.