As soon as the husband went to work, the wife wanted to do something at home that ... The husband was shocked to see the CCTV footage

पत्नीने आपल्या पतीला फसवल्याच्या घटना नेहमीच घडतात. अशीच एक घटना जास्त चर्चेत आलेय ती सोशल मिडीयामुळे. नवरा कामावर गेल्यावर बायको घरी असं काही करायचं की ज्याची या महिलेच्या पतीने कल्पनाही केली नव्हती. याचे CCTV फुटेज पाहून नवऱ्याला धक्काच बसला. बायकोने आपल्या नवऱ्याला फसवल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो ट्रेंडिंगमध्येही आला आहे.

    दिल्ली : पत्नीने आपल्या पतीला फसवल्याच्या घटना नेहमीच घडतात. अशीच एक घटना जास्त चर्चेत आलेय ती सोशल मिडीयामुळे. नवरा कामावर गेल्यावर बायको घरी असं काही करायचं की ज्याची या महिलेच्या पतीने कल्पनाही केली नव्हती. याचे CCTV फुटेज पाहून नवऱ्याला धक्काच बसला. बायकोने आपल्या नवऱ्याला फसवल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो ट्रेंडिंगमध्येही आला आहे.

    सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत महिला आपल्या बॉयफ्रेंडसह नको ते चाळे करताना या व्हिडिओत दिसत आहे. यामधील धोकेबाज पत्नीला जगभरातील नेटकरी ट्रोल करत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
    नवरा कामावर गेल्यावर ही महिला आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवायची. महिलेने नेहमीप्रमाणे आपल्या प्रियकराला बोलावून घेतलं. हे दोघं किचनमध्ये रोमान्स करत होते. यावेळी अचानक या महिलेचा पती घरी परत आला. डोअर बेलचा आवाज ऐकून या दोघांचा गोंधळ उडाला. काय करावे तेच यांना सुचेना.

    घाबरलेल्या महिलेने आपल्या बॉफ्रेंडला किचनमध्येच एका कोपऱ्यात लपून रहायला सांगीतले. यानंतर तिने दरवाजा खोलला आणि पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र पती किचनमध्येच येण्यावर अडून बसला. यानंतर किचनमध्ये झालेला सगळा तमाशा तिथल्या छुप्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.