Corona Update | कोरोना तिसरी लाट येणार नाही आणि डेल्टा प्लसपासून सुरक्षित राहू : डॉ. रणदीप गुलेरिया | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
दिल्ली
Published: Jul 02, 2021 08:00 AM

Corona Updateकोरोना तिसरी लाट येणार नाही आणि डेल्टा प्लसपासून सुरक्षित राहू : डॉ. रणदीप गुलेरिया

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
कोरोना तिसरी लाट येणार नाही आणि डेल्टा प्लसपासून सुरक्षित राहू : डॉ. रणदीप गुलेरिया

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, आपले वागणे कसे असेल? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. जर लोकं सावध राहिले आणि लसीकरण चांगल्या प्रमाणात झाले, तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही किंवा आली तरी जास्त प्रभावित नसेल.

    कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि डेल्टा प्लसमुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे. पण आता एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना तिसरी लाट कशी येणार नाही आणि डेल्टा प्लस व्हेरियंटपासून सुरक्षित कसे राहायचे याबाबत सांगितले आहे.

    डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, आपले वागणे कसे असेल? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. जर लोकं सावध राहिले आणि लसीकरण चांगल्या प्रमाणात झाले, तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही किंवा आली तरी जास्त प्रभावित नसेल.

    डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत ते म्हणाले की, आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य, अधिक मृत्यूचे आणि प्रतिशक्ती कमी करण्याचे कारण असल्याचा डेटा नाही आहे. परंतु जर आपण कोरोना नियमांचे पालन केले तर आपण कोणत्याही व्हेरियंटपासून सुरक्षित राहू.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    ०५ गुरुवार
    गुरुवार, ऑगस्ट ०५, २०२१

    नितीश कुमारांनी पेगॅससच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारलाच घरचा आहेर दिल्याने भाजपा याचा वचपा काढण्यात यशस्वी होईल, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.