clinical trail of 2 corona vaccine medicine stopped due to safety reasons with in 24 hours
Corona Virus Vaccine : २४ तासात २ कोरोना लसींच्या चाचण्यांवर बंदी

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना लशींसह, कोरोनाग्रस्तांच्या उपचारात अद्याप मेडिकल सायन्सना प्रभावी यश आलेले नाही. अशातच वैज्ञानिकांनी एक जबरदस्त शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी एक थेरपी विकसित केली आहे. या थेरपीत उपचारादरम्यान डायरेक्ट कोरोना विषाणूवर अटॅक केला जातो. या थेरपीमुळे कोरोना विषाणू 99.9% टक्के नष्ट होतो.

    दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना लशींसह, कोरोनाग्रस्तांच्या उपचारात अद्याप मेडिकल सायन्सना प्रभावी यश आलेले नाही. अशातच वैज्ञानिकांनी एक जबरदस्त शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी एक थेरपी विकसित केली आहे. या थेरपीत उपचारादरम्यान डायरेक्ट कोरोना विषाणूवर अटॅक केला जातो. या थेरपीमुळे कोरोना विषाणू 99.9% टक्के नष्ट होतो.

    कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हा शोध अत्यंत प्रभावी ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्वीन्सलँडच्या मेन्झीज हेल्थ इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने ही थेरपी विकसित केली आहे. हे तंत्र कोरोनाविरोधात क्षेपणास्त्रासारखे कार्य करते, जे प्रथम त्याचे टार्गेट शोधते आणि नंतर ते नष्ट करते.

    याला नेक्स्ट-जनरेशन टेक्नोलॉजी (Next-generation technology) म्हंटले आहे. ‘heat-seeking missile’ अर्थात हे क्षेपणास्त्र सारखे कार्य करते. हे प्रथम शरीरातील कोविड विषाणूचा शोध घेते. त्या नंतर हा विषाणू त्यांच्यावर हल्ला करते.

    या अभूतपूर्व उपचारातून व्हायरसची प्रतिकृती होण्यापासून रोखली जाऊ शकते आणि कोरोना विषाणूमुळे मृत्यू कमी होण्यास मदत होऊ शकते असा दावा या संशोधनात सहभागी झालेले प्रोफेसर निगेल मॅकमिलन (Nigel McMillan) यांनी केला आहे.

    थेरपीच्या सहाय्याने कोरोनाचा शोध

    या थेरपीच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसात उपस्थित व्हायरस शोधून नष्ट केला जातो. ही थेरपी Gene-Silencing नावाच्या वैद्यकीय तंत्रावर आधारित आहे, जे पहिल्यांदा 1990 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सापडले होते. जीन-सिलिंग श्वसन रोगाचा (Respiratory Disease)हल्ला करण्यासाठी आरएनए वापरते. डीएनएसारखेच मूलत: शरीरात ब्लॉक्स बनवते.