भारत-चीन सैन्यात कमांडर स्तरीय चीनच्या भूमीत होणार चर्चा

नवी दिल्ली - भारत-चीनमध्ये लडाखमधील गलवान सीमारेषेवर संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षानंतर दोन्ही देशांत तणावाच वातावरण आहे. हा तणाव शिगेला पोहचला आहे. याच

 नवी दिल्ली – भारत-चीनमध्ये लडाखमधील गलवान सीमारेषेवर संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षानंतर दोन्ही देशांत तणावाच वातावरण आहे. हा तणाव शिगेला पोहचला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि चीन लष्कर सीमारेषेवरील ताण कमी करण्यासाठी बैठक करणार आहेत. आज पुन्हा चीनच्या भूमीत जाऊन बैठक घेणार आहेत. ही बैठक कमांडर-स्तरीय होणार आहे. मोल्दो येथील चुशुलसमोर चिनच्या भागात होईल.