DRDO today successfully carried out the trials of the Medium Range Surface to Air missile systems developed for the Indian Army

दिल्ली :  संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) भारतीय सैन्यासाठी विकसित केलेल्या हवाई क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. हे मिसाईल अवघ्या काही सेकंदात आकाशात झेप घेते. शत्रुचा अचूक वेध घेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

यावेळी मध्यम श्रेणी पृष्ठभागापासून ते हवाई क्षेपणास्त्र यंत्रणेच्या चाचण्या पार पाडल्या. या चाचण्यांमध्ये, क्षेपणास्त्राने लक्ष्यवर थेट विजय मिळविला.

सध्या भारत चीन आणि भारत पाकिस्तान सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यामुळे भारत सज्ज आहे. भारतीय सैन्य आपली लष्करी ताकद वाढवत आहे.