maratha reservation sc

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठया खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज २१ सप्टेंबर २०२० रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती ( interim stay) उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) मोठया खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज २१ सप्टेंबर २०२० रोजी विनंती अर्ज ( petition) दाखल करण्यात आला आहे. संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठया खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज २१ सप्टेंबर २०२० रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.