सोन्या-चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या काय आहेत आजचे दर ?

आज एमसीएक्स (MCX) वर ऑगस्ट डिलिव्हरीवाले सोने 0.19 टक्के वाढीसह 47,981 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर चांदी 0.03 टक्केच्या तेजीनंतर 69,100 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

    नवी दिल्ली :   सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. एमसीएक्स (MCX) पर 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 0.19 टक्के वाढ झाली. तर चांदीच्या दरात 0.03 टक्केची तेजी दिसून आली. आज ऑगस्ट डिलिव्हरीवाले सोने सुमारे 100 रुपयांच्या वाढीसह (Gold latest price) 47,981 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर ट्रेड करत आहे. याशिवाय जर चांदीबाबत बोलायचे तर तिच्या दरातसुद्धा आज किरकोळ तेजी आली आहे.

    आज एमसीएक्स (MCX) वर ऑगस्ट डिलिव्हरीवाले सोने 0.19 टक्के वाढीसह 47,981 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर चांदी 0.03 टक्केच्या तेजीनंतर 69,100 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

    2020 च्या समान कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56191 रुपयांच्या उच्चतम स्तरावर पोहचला होता.