भरमंडपात नवरदेवानं नवरीसोबत केलं असं काही..,पाहुणेही बघून झाले अवाक, Video पाहून तुमचेही डोळे फिरतील…

हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका लग्नसमारंभात पाहुण्यांच्या उपस्थितीत नवरदेव आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालतात. त्यानंतर नवरदेव नवरीच्या पाया पडू पडतो.

    नवी दिल्ली : सोशल मीडियावर लग्नसमारंभातील विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी नवरी डान्स करताना दिसते तर कधी लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असणाऱ्या नवरदेव-नवरीचे व्हिडिओ समोर येत असतात. परंतु आज नवरदेवाने भरमंडपात केलेलं कृत्य पाहून पाहुणेही अवाक झाले आहेत. तसेच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

    हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका लग्नसमारंभात पाहुण्यांच्या उपस्थितीत नवरदेव आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालतात. त्यानंतर नवरदेव नवरीच्या पाया पडू पडतो.

    वरमाळा घालताना  पहिल्यांदा नवरी नवरदेवाच्या पाया पडते आणि यानंतर तो तिला वरमाळा घालतो. काही वेळातच नवरदेव नवरीच्या पाया पडतो. हे पाहून आसपासचे पाहुणेही हसू लागतात. आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे.