these 5 things will change from 1 november 2020 know all details

महत्वाचे म्हणजे १ डिसेंबरला कोणतीही वाढ केली नव्हती. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवितात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे १ डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता.

दिल्ली : ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढविली आहे. अशाच प्रकारे ५ किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे १ डिसेंबरला कोणतीही वाढ केली नव्हती. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवितात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे १ डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. यानुसार घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात नोव्हेंबरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नव्हता. तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

१. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी :

सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला १०० स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल.

नवे दर जाहीर

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार १४.२ किलोची सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये ५९४ रुपये होता. तर बेकरी हॉटेलसारख्या आस्थापनांमध्ये वापरण्यात येणारा कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर ५५ रुपयांनी वाढविण्यात आला होता. नव्या दरवाढीनंतर सिलिंडरची किंमत ६४४ रुपये झाली असून कोलकातात  ६७०.५० रुपये, मुंबईत ६४४ तर चेन्नईत ६६० रुपयांवर दर पोहोचले आहेत.