किरण रिजिजू  यांनी  व्हिडीओ शेअर करतऑलम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना दिल्या  शुभेच्छा

ऑलम्पिकच्या प्रवासासाठी देशातील नागरिकांकडून खेळाडूवर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरण रिजिजू यांनीही फेसबुकवर एका व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

    नवी दिल्ली: टोकियो ऑलम्पिकला अवघे काही दिवस उरले आहेत. ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय खेळाडूही सज्ज झाले आहेत. ऑलम्पिकच्या प्रवासासाठी देशातील नागरिकांकडून खेळाडूवर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरण रिजिजू यांनीही फेसबुकवर एका व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.