प्रत्येक धर्मातील नेत्याला मोदी मंत्रिमंडळात स्थान; अशी आहे मोदींची नवी टीम

मागासवर्गातून 27 मंत्री. यात 5 कॅबिनेट मंत्री. 5 अल्पसंख्यंक मंत्री होतील. त्यापैकी मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन या धर्मातील प्रत्येकी एकाचा समावेश. 29 वेगवेगळ्या जातींनाही प्रतिनिधित्व. 11 महिला मंत्री, 2 कॅबिनेट मंत्री, 9 महिला राज्यमंत्री. मंत्रिमंडळाचे सरासरी वयोमान 58 वर्षे. 14 मंत्री 50 वर्षापेक्षा कमी वयाचे. यात 6 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश.

  दिल्ली : मोदी मंत्रिमंडळात 12 मंत्री अनुसूचित जाती जमातीतील आहेत. यात 8 कॅबिनेट मंत्री देशातील 8 राज्यातील आहेत. जवळपास सर्वच मागास जातींना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

  मागासवर्गातून 27 मंत्री. यात 5 कॅबिनेट मंत्री. 5 अल्पसंख्यंक मंत्री होतील. त्यापैकी मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन या धर्मातील प्रत्येकी एकाचा समावेश. 29 वेगवेगळ्या जातींनाही प्रतिनिधित्व. 11 महिला मंत्री, 2 कॅबिनेट मंत्री, 9 महिला राज्यमंत्री. मंत्रिमंडळाचे सरासरी वयोमान 58 वर्षे. 14 मंत्री 50 वर्षापेक्षा कमी वयाचे. यात 6 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश.

  अनुभवाला प्राधान्य. 46 मंत्र्यांना मंत्रिपदाचा अनुभव. त्यापैकी 23 मंत्री तीनवेळा मंत्रिपदी होते. 4 माजी मुख्यमंत्री आहेत. 18 मंत्र्यांनी राज्यमंत्रिपद सांभाळले होते. 35 माजी आमदार होते. व्यावसायिकांना प्राधान्य. 13 मंत्री व्यवसायाने वकील. 6 मंत्री डॉक्टर, 5 मंत्री अभियंता तर 7 मंत्री नोकरशाहीत होते.

  25 राज्यांना प्रतिनिधित्व. उत्तरप्रदेशातील पश्चिम भाग/हरितप्रदेश,ब्रज प्रदेश, बुंदेलखंड, अ‌वध, पूर्वांचलचा समावेश. महाराष्ट्रातून कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. कर्नाटकातील मसूर कर्नाटक क्षेत्र, बॉम्बे कर्नाटक, कोस्टल कर्नाटकलाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

  गुजरातमधील उत्तर गुजरात, मध्यगुजरात आणि सौराष्ट्रला प्रतिनिधित्व. बंगालमधील जलपाईगुडी, मेदिनापूर, प्रेसिडेंसी भागालाही स्थान. 5 मंत्री ईशान्य राज्यातील आहेत.

  टीम मोदीमधील नवे चेहरे

  1. नारायण राणे

  2. सर्बानंद सोनोवाल

  3. वीरेंद्र कुमार

  4. ज्योतिरादित्य शिंदे

  5. आर.सी.पी. सिंह

  6. अश्विनी वैष्णव

  7. पशुपतिकुमार पारस

  8. किरण रिजिजू

  9. राजकुमार सिंह

  10. हरदीप सिंह पुरी

  11. मनसुख मंडाविया

  12. भूपेंद्र यादव

  13. पुरुषोत्तम रूपाला

  14. जी. किशन रेड्डी

  15. अनुराग ठाकूर

  16. पंकज चौधरी

  17. अनुप्रिया पटेल

  18. सत्यपाल सिंह बघेल

  19. राजीव चंद्रशेखर

  20. शोभा करंदलाजे

  21. भानुप्रताप सिंह वर्मा

  22. दर्शना विक्रम जरदोश

  23. मीनाक्षी लेखी

  24. अन्नपूर्णा लेखी

  25. ए. नारायण स्वामी

  26. कौशल किशोर

  27. अजय भट्ट

  28. बी.एल. वर्मा

  29. अजय कुमार

  30. देवसिंह चौहान

  31. भगवंत खूबा

  32. कपिल पाटिल

  33. प्रतिमा भौमिक

  34. सुभाष सरकार

  35. भगवत कृष्णराव कराड़

  36. राजकुमार रंजन सिंह

  37. भारती प्रवीण पवार

  38. विश्वेश्वर टुडू

  39. शांतनु ठाकूर

  40. महेंद्रभाई मुंजापारा

  41. जॉन बारला

  42. एल. मुरुगन

  ​​​​​​​43. नीतीश प्रामाणिक