Man speaks 7000 words in a day; 86 crore words are uttered in a lifetime

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत मनुष्य अनेक लोकांसोबत चर्चा करतो. यावेळात ते फोनवर मित्र अथवा नातेवाईकांसोबत बोलत असतात, घरात कुटुंबीयांसोबतही बोलत असतात, बाजारात व्यापाऱ्यांसोबत तर कार्यालयात सहकारी कर्मचाऱ्यांसोबत. सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत बोलण्याचा हा क्रम सुरूच असतो. कोणी कमी बोलतो तर कोणी जास्त बोलतो पण हा क्रम सुरूच असतो. त्यामुळे दिवसभरात मनुष्य किती शब्द उच्चारत असावा हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत जेफ अनसेल रिसर्चच्या संशोधनानुसार, एक व्यक्ती दिवसभरात सरासरी 7000 शब्द उच्चारत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

  दिल्ली : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत मनुष्य अनेक लोकांसोबत चर्चा करतो. यावेळात ते फोनवर मित्र अथवा नातेवाईकांसोबत बोलत असतात, घरात कुटुंबीयांसोबतही बोलत असतात, बाजारात व्यापाऱ्यांसोबत तर कार्यालयात सहकारी कर्मचाऱ्यांसोबत. सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत बोलण्याचा हा क्रम सुरूच असतो. कोणी कमी बोलतो तर कोणी जास्त बोलतो पण हा क्रम सुरूच असतो. त्यामुळे दिवसभरात मनुष्य किती शब्द उच्चारत असावा हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत जेफ अनसेल रिसर्चच्या संशोधनानुसार, एक व्यक्ती दिवसभरात सरासरी 7000 शब्द उच्चारत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

  आयुष्यभरातील शब्द

  सरासरीनुसार अंदाज घेतल्यास एक मनुष्य आयुष्यभरात 86 कोटी शब्दांचे उच्चारण करतो. याचाच अर्थ संपूर्ण एनर्जीच 86 कोटी शब्द उच्चारण्यात जाते. एक ब्रिटिश लेखक गेल्स ब्रँडर्चने त्याच्या पुस्तकात ही माहिती दिली आहे.

  शब्दांची तुलना जर अन्य वस्तूंसोबत केली तर एक मनुष्य आपल्या जीवनात ऑक्सफोर्ड डिक्शनरीतील 20 खंडात जेवढे शब्द असतात ते तर तो 14.5 वेळा वाचले जातात. जर मनुष्याच्या शब्दांची तुलना एनसायक्लोपीडियाच्या 32 खंडासोबत केली तर त्या शब्दांद्वारे 19.5 पुस्तके लिहिली जाऊ शकतात. जर बायबलसोबत तुलना केली तर किंग्स जेम्स बायहलमध्ये जितके शब्द आहेत त्यापैकी 1110 शब्द सहज गुणगुणले जाऊ शकतात.

  सरासरी आयुष्यमानावरही अंदाज

  एक मनुष्य सरासरी 80 वर्षे जगतो. एक मनुष्याचे सरासरी वय 79 लक्षात घेता तो मनुष्य 28835 वेळा पृथ्वीवर जीवन व्यतीत करतो आणि 692040 तास श्वास घेतो. हीच वेळ जर सेकंदात परिवर्तित केली तर संपूर्ण आयुष्यात सरासरी मनुष्य 2491344000 सेकंद जीवंत असतो.

  हे सुद्धा वाचा