विज्ञान भवनातील शेतकरी व सरकारच्या कृषी विषयक कायद्याबाबतच्या पाचव्या बैठकीस सुरुवात

 

रेल्वेमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर याबरोबरच लव अग्रवालही बैठकीस उपस्थित