मोराने पिसारा फुलवल्यानंतर बंदूक डान्सचं वारं अंगात शिरलं, तरूणाच्या भन्नाट स्टेपमुळे सगळेच गारद अन् व्हिडिओ व्हायरल…

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असा डान्स करताना दिसतो, की सगळेच हैराण होतात.  पार्टी डान्स करत असलेल्या या युवकाच्या डान्स स्टेप सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत.

  नवी दिल्ली : सोशल मीडियावर विविध प्रकारचे डान्स आणि स्टेप व्हायरल होत असतात. परंतु आज नागिन आणि मोर डान्सनंतर बंदुक डान्सचा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील तुरूणाच्या डान्स स्टेप्स पाहून अनेक लोकं गारद झाली आहेत.

  या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असा डान्स करताना दिसतो, की सगळेच हैराण होतात.  पार्टी डान्स करत असलेल्या या युवकाच्या डान्स स्टेप सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत. हा व्यक्ती इतका फनी डान्स करत आहे की लोक खळखळून हसण्यासोबतच व्हिडिओ शेअरही करत आहेत. दोन तरूण गाण्यावर डान्स करत आहे. बंदुक नसल्यामुळे दोघेही हात वाऱ्याने बंदुक चालवत आहेत. परंतु या बंदुकीची गोळी आता सोशल मीडियावर तुफान राडा करताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)