YES Bank founder Rana Kapoor arrested; ED's big action

शेअर बाजार रेगुलेटर सेबीला अपीलेट ट्रिब्यूनल सॅटने जोरदार धक्का दिला आहे. येस बँकेवर सेबीने ठोठावलेल्या दंडावर सॅटने स्थगिती आणली आहे. सेबीने गेल्या महिन्यात येस बँकेवर 25 कोटी रुपयांचा दंड टोठावला होता. सॅटने सेबीला याबाबत 4 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

    दिल्ली : शेअर बाजार रेगुलेटर सेबीला अपीलेट ट्रिब्यूनल सॅटने जोरदार धक्का दिला आहे. येस बँकेवर सेबीने ठोठावलेल्या दंडावर सॅटने स्थगिती आणली आहे. सेबीने गेल्या महिन्यात येस बँकेवर 25 कोटी रुपयांचा दंड टोठावला होता. सॅटने सेबीला याबाबत 4 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

    येस बँकेच्या टिअर 1 बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी बँकेने त्यांची दिशाभूल केली, असा आरोप केला होता. सेबी या प्रकरणाची चौकशी करीत होती. चौकशीनंतर सेबीने गेल्या महिन्यात बँक आणि 3 कर्मचाऱ्यांवर दंड ठोठावला होता.