PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधन करताना | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJune, 07 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधन करताना

द्वारा- Prajakta Dhekale
डिजिटल कंटेन्ट रायटर
17:35 PMJun 07, 2021

लसीकरणाबाबत समाजात अनेक अफवा पसरवण्यात आले आहेत.  देशात लसीकरणाचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न, लसनिर्मिती करणार्‍यांचा धीर खचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत . मात्र युवकांनी पुढाकार घेऊन शक्य तितकी समाजा जागृती करावी . कोरोनाचे निर्बंध हटवले म्हणजे कोरोना गेला असे नाही. सावधगिरी बाळगा.

17:31 PMJun 07, 2021

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढवण्यात आली आहे.  ८० कोटी देशवासियांना मोफत धान्य मिळणार. रेशनवर मोफत धान्य दिले जाणार

17:30 PMJun 07, 2021

राज्यांना काही आठवड्यांपूर्वीच लसीचे किती डोस उपलब्ध आहेत हे कळणार आहे.    लसीकरणासाठी तयार करण्यात  कोविन एपची जगात चर्चा

17:27 PMJun 07, 2021

देशातील २५ टक्के लसी खाजगी क्षेत्रांना देणा, लसीकरण अभियानाला गती देणार , भारत लसीकरण मोहीम विकसित देशांच्या तुलनेत खूप  पुढे आहे 

17:25 PMJun 07, 2021

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनापासून  १८ वर्षांवरील सर्वांना राज्यांमध्ये  मोफत लस देणार

17:24 PMJun 07, 2021

राज्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के अधिकार आजपासून केंद्राकडे

लसीकरण राज्यांनी  न करता केंद्रांनी  करावे, यावर पुनर्विचार व्हावा अशी मागणी राज्याकडूनच पुन्हा करण्यात आली. राज्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के अधिकार आजपासून केंद्राकडे, आज निर्णय

17:23 PMJun 07, 2021

१ मे पासून राज्यांना लसीकरणाचे २५ टक्के देण्यात आले. राज्यांनी प्रयत्नही केले. जगात लसीची काय स्थिती आहे याची जाणीव ही राज्यांना झाली. 

17:22 PMJun 07, 2021

राज्य सरकारांना सूट का देण्यात येत नाही, ही विचारणा करण्यात आली. संविधानात आरोग्य हा राज्याचा विषय आहे. वयोमर्यादा निश्चित करण्याचे अधिकार राज्यांना का नसावे, असे प्रश्न विचारले गेले.

17:18 PMJun 07, 2021

कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्यांना लसी देण्यास प्राधान्य दिले जाईल

लहान मुलांसाठी २ लसींची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. जगात लसीकरण केवळ समृद्ध देशात सुरु आहे.  यामध्ये फ्रंटलाईन वर्क, आरोग्यसेवक यांचे लसीकरण केल्यामुळे मोठा धोका टाळला आहे, अन्यथा  दुसऱ्या लाटेत काय झाले असते? 

17:13 PMJun 07, 2021

येत्या काळात कोरोना लसींचे उत्पादन वाढणार

सध्या ७ कंपन्या करतायत, ३ कंपन्याचे प्रयत्न सुरु आहेत . यापूर्वी देशाला  कधीही  लसींचा पुरवठा वेळेवर झाला नाही.  संपूर्ण जगाची गरज पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लसी मिळाल्या आहेत.

Load More

देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
१७ शुक्रवार
शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१

येदियुरप्पा यांनी कर्नाटक यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला पळता भुई थोडी होईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.