The guests were also amazed to see what groom did with the bride in marriage time and video viral nrms | भरमंडपात नवरदेवानं नवरीसोबत केलेलं ते कृत्य पाहून पाहुणेही अवाक; VIDEO तुफान VIRAL | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
दिल्ली
Published: Jul 03, 2021 08:00 AM

शुभमंगल प्रसंगावधान...भरमंडपात नवरदेवानं नवरीसोबत केलेलं ते कृत्य पाहून पाहुणेही अवाक; VIDEO तुफान VIRAL

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
भरमंडपात नवरदेवानं नवरीसोबत केलेलं ते कृत्य पाहून पाहुणेही अवाक; VIDEO तुफान VIRAL

हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका लग्नसमारंभात पाहुण्यांच्या उपस्थितीत नवरदेव आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालतात. त्यानंतर नवरदेव नवरीच्या पाया पडू पडतो.

  नवी दिल्ली : सोशल मीडियावर लग्नसमारंभातील विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी नवरी डान्स करताना दिसते तर कधी लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असणाऱ्या नवरदेव-नवरीचे व्हिडिओ समोर येत असतात. परंतु आज नवरदेवाने भरमंडपात केलेलं कृत्य पाहून पाहुणेही अवाक झाले आहेत. तसेच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका लग्नसमारंभात पाहुण्यांच्या उपस्थितीत नवरदेव आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालतात. त्यानंतर नवरदेव नवरीच्या पाया पडू पडतो.

  वरमाळा घालताना  पहिल्यांदा नवरी नवरदेवाच्या पाया पडते आणि यानंतर तो तिला वरमाळा घालतो. काही वेळातच नवरदेव नवरीच्या पाया पडतो. हे पाहून आसपासचे पाहुणेही हसू लागतात. आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २३ शुक्रवार
  शुक्रवार, जुलै २३, २०२१

  एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.