नोटीसीत दमच नाही; रामदेव बाबांचे उत्तर

अर्धवट माहिती आणि तासाभराच्या व्हीडिओवर आधारित ती माहिती होती असे सांगत एफएआयएमएने बजावलेली नोटीस चुकीची असल्याने ती मागे घेण्यात यावी, असे रामदेव म्हणाले. उपचारांच्या अत्याधिक उपयोगावरच आक्षेप होता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

    दिल्ली : अॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांवरून फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (एफएआयएमए) दिलेल्या कायदेशीर नोटीशीवर रामदेवबाबांनी उत्तर दिले आहे. या नोटिशीत दमच नसल्याचे ते म्हणाले.

    हे सुद्धा वाचा