शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवरदेवाची मंडपात ट्रॅक्टरवरून एंट्री

लग्नाच्या स्वागत समारंभात ट्रकटरवरून इंट्री

 

हरियाणा : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा (farmer Support ) देण्यासाठी हरियाणातील एका नवरदेवाने आपल्या लग्नातील स्वागत समारंभारत येताना अलीशान कारचा वापर टाळून ट्रॅक्टरच्या वापराला पसंती दिली आहे. नवरदेवाच्या या निर्णयाचे सोशल मीडियातून कौतुक केले जात आहे.

‘आम्ही शहरांकडे(city ) वळालो असलो , तरी आमचे मूळ आजही शेतकरी आहे.’ शेतकरी आमचे कायम पाहिले प्राधान्य राहील, आंदोलक शेतकाऱ्यांना सर्व सामान्य जनतेचा पाठिंबा असल्याचा संदेश देण्यासाठी लग्नाच्या स्वागत समारंभात ट्रकटरवरून इंट्री केल्याची माहिती हरियाणातील( Hariyana )नवरदेवाने यांनी दिली आहे.