kapil dev

कपिल देव यांना घरी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्व चाहते प्रार्थना करत होते. अँजिओप्लास्टी केल्यानंतर स्वतः कपिल देव यांनीच रुग्णालयातील आपला फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. व चाहत्यांचे आभार मानले होते.

दिल्ली : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यांना दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अँजिओप्लास्टीनंतर वैद्यकीय निगराणीत ठेवले होते. रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.अतुल माथूर कपिल यांच्या प्रकृतीची माहिती घेत होते.