bharat bandh

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मा. आ. श्री अनिल अण्णा साहेब गोटे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जेष्ठ प्रदेशउपाध्य्क्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने मुंबई-आग्रा हायवे रोड वरिल (देवभाने फाट्याजवळ) चक्का जाम आंदोलन केले.

शेतकरी बांधवांच्या देशव्यापी कृषी आंदोलनामधे सक्रिय सहभाग घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेश्याचे पालन करित आज सकाळी ८ वा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मा. आ. श्री अनिल अण्णा साहेब गोटे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जेष्ठ प्रदेशउपाध्य्क्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने मुंबई-आग्रा हायवे रोड वरिल (देवभाने फाट्याजवळ) चक्का जाम आंदोलन केले. यामुळे सर्व दुर पर्यंत मालवाहतूक गाड्याची ३ ते ४ किलोमीटरपर्यंत लाबंच्यालांब रांगा दिसुन आल्या आहेत.