दिनविशेष दि. २९ सप्टेंबर २०२०

दिनविशेष दिनविशेष दि. २९ सप्टेंबर २०२०

जागातिक हृदय दिन १९१६: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले. १९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली. १९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म. १८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म १९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.

दिनदर्शिका
२९ मंगळवार
मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...