३० सप्टेंबर : १९९३ साली किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार; हजारो लोक बेघर

    घटना.

    १३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

    १८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.

    १८८२ : थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.

    १८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

    १९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

    १९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

    १९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.

    १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.

    १९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

    १९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.

    १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.

    १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.

    २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.